Jump to content

क्रिकेट विश्वचषक, १९९२ - अंतिम सामना

अंतिम सामन्यात पाकिस्तानी महान खेळाडू इम्रान खानजावेद मियांदादने केलेल्या उत्कृष्ट प्रदर्शनामुळे, पाकिस्तान संघाने इंग्लंड संघासमोर २५० धावांचे लक्ष्य ठेवले.

साखळी सामन्यात इंग्लंड संघाने पाकिस्तान संघास ७४ धावात बाद केले होते, अंतिम सामन्याची सुरुवात काही प्रकारे तशीच झाली. डेरेक प्रिंगलने दोन्ही पाकिस्तानी ओपनर फलंदाजांना २४ धावातच तंबूत परत पाठवले.परंतु, इम्रान खानजावेद मियांदादने संयमी खेळ केला. सामन्यातील एक महत्त्वपुर्ण घटना तेव्हा झाली जेव्हा ग्रॅहम गूचने इम्रान खान ९ धावांवर खेळत असतांना झेल सोडला. इम्रानने सामन्यात ७२ धावा केल्या. २५ षटके होइ पर्यंत पाकिस्तान संघाने ७० धावा केल्या होत्या. इंजमाम (४२) व अक्रम (३५) ह्यांच्या योगदानामुळे पाकिस्तानने इंग्लंड साठी २५० धावांचे लक्ष्य ठेवले.

इंग्लंडची सुरुवात खराब झाली, ६९ धावांवर इंग्लंडचे ४ फलंदाज बाद झाले. ऍलन लॅंब व नील फेअरब्रदरने ७२ धावांची भागीदारी केली. परंतु वसिम अक्रमने ३५ षटकात ऍलन लॅंब व क्रिस लेविसला बाद केले. पाकिस्ताने अंतिम सामना २२ धावांनी जिंकला.

अंतिम सामन्या पर्यंतचा प्रवास

पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान फेरी इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
विरुद्ध निकाल साखळी सामने विरुद्ध निकाल
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १० गड्यांनी पराभव सामना १ भारतचा ध्वज भारत ९ धावांनी विजयी
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे ५३ धावांनी विजयी सामना २ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ६ गडी राखुन विजयी
इंग्लंडचा ध्वज इंग्लंडअनिर्णित सामना ३ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान अनिर्णित
भारतचा ध्वज भारत ४३ धावांनी पराभव सामना ४ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ८ गडी राखुन विजयी
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका २० धावांनी पराभव सामना ५ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका १०६ धावांनी विजयी
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ४८ धावांनी विजयी सामना ६ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ३ गडी राखुन विजयी
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ४ गडी राखुन विजयी सामना ७ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ७ गड्यांनी पराभव
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ७ गडी राखुन विजयी सामना ८ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे ९ धावांनी पराभव
संघ गुण सा वि हा अनि सम धाफ ररे
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १४०.५९४.७६
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड११०.४७४.३६
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका १००.१४४.३६
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ०.१७४.३३
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ०.२०४.२२
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ०.०७४.१४
भारतचा ध्वज भारत ०.१४४.९५
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका −०.६८४.२१
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे −१.१४४.०३
अंतिम गुणस्थिती
संघ गुण सा वि हा अनि सम धाफ ररे
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १४०.५९४.७६
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड११०.४७४.३६
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका १००.१४४.३६
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ०.१७४.३३
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ०.२०४.२२
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ०.०७४.१४
भारतचा ध्वज भारत ०.१४४.९५
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका −०.६८४.२१
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे −१.१४४.०३
विरुद्ध निकाल बाद फेरी विरुद्ध निकाल
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ४ गडी राखुन विजयी उपांत्य दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका १९ धावांनी विजयी

अंतिम सामना

२५ मार्च १९९२
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२४९/६ (५० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२२७/१० (४९.२ षटके)
इम्रान खान ७२ (११० चेंडू)
डेरेक प्रिंगल ३/२२ (१० षटके)
नील फेअरब्रदर्स ६२ (७० चेंडू)
मुश्ताक अहमद ३/४१ (१० षटके)
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान २२ धावांनी विजयी
मेलबॉर्न क्रिकेट मैदान, मेलबॉर्न, ऑस्ट्रेलिया
पंच: ब्रायन आल्ड्रीज व स्टीव बकनर
सामनावीर: वासिम अक्रम

पाकिस्तानचा डाव

पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान फलंदाजी
खेळाडू धावा चेंडू चौकार षटकार स्ट्राईक रेट
आमिर सोहेलझे †स्टीवर्ट गो प्रिंगल १९ २१.०५
रमीझ राजापायचीत गो प्रिंगल २६ ३०.७६
इम्रान खान* झे इलिंगवर्थ गो बोथम ७२ ११० ६५.४५
जावेद मियांदादझे बोथम गो इलिंगवर्थ ५८ ९८ ५९.१८
इंजमाम उल-हकगो प्रिंगल ४२ ३५ १२०
वासिम अक्रमधावबाद (†स्टीवर्ट) ३३ १८ १८३.३३
सलीम मलिकनाबाद
इतर धावा (बा ०, ले.बा. १९, वा. ६, नो. ७) ३२
एकूण(६ गडी ५०.० षटके) २४९

गडी बाद होण्याचा क्रम: १-२० (सोहेल), २-२४ (रमिज), ३-१६३ (मियांदाद), ४-१९७ (इम्रान), ५-२४९ (इंजमाम, ४९.५ ov), ६-२४९ (अक्रम, ४९.६ ov)

फलंदाजी केली नाही: इजाझ अहमद, मोईन खान†, मुश्ताक अहमद, अकिब जावेद

इंग्लंडचा ध्वज इंग्लंड गोलंदाजी
गोलंदाज षटके निर्धाव धावा बळी इकोनॉमी वाईड नो
डेरेक प्रिंगल१० २२ २.२ {{{वाईड}}} {{{नो}}}
क्रिस लुईस१० ५२ ५.२ {{{वाईड}}} {{{नो}}}
इयान बॉथम४२ {{{वाईड}}} {{{नो}}}
फिल डेफ्रेटेस१० ४२ ४.२ {{{वाईड}}} {{{नो}}}
रिचर्ड इलिंगवर्थ१० ५० {{{वाईड}}} {{{नो}}}
डेरमॉट रीव २२ ७.३३ {{{वाईड}}} {{{नो}}}

इंग्लंडचा डाव

इंग्लंडचा ध्वज इंग्लंड फलंदाजी
खेळाडू धावा चेंडू चौकार षटकार स्ट्राईक रेट
ग्रहम गूच* झे आकिब गो मुश्ताक अहमद २९ ६६ ४३.९३
इयान बॉथमझे †मोईन खान गो वासिम अक्रम
ऍलेक स्टुअर्टझे †मोईन खान गो आकिब जावेद १६ ४३.७५
ग्रेम हिकपायचीत गो मुश्ताक अहमद १७ ३६ ४७.२२
नील फेअरब्रदरझे †मोईन गो अकिब ६२ ७० ८८.५७
ऍलन लॅम्बगो अक्रम ३१ ४१ ७५.६
क्रिस लुईसगो अक्रम
डेरमॉट रीवझे रमिझ गो मुश्ताक अहमद १५ ३२ ४६.८७
डेरेक प्रिंगलनाबाद १८ १६ ११२.५
फिल डेफ्रेटेसधावबाद (मलिक/†मोईन) १० १२५
रिचर्ड इलिंगवर्थझे रमिझ गो इम्रान खान १४ १० १४०
इतर धावा (बा ०, ले.बा. ५, वा. १३, नो. ६) २४
एकूण(१० गडी ४९.२ षटके) २२७

गडी बाद होण्याचा क्रम:१-६ (बोथम), २-२१ (स्टुवर्ट), ३-५९ (हिक), ४-६९ (गूच), ५-१४१ (लॅंब), ६-१४१ (लेविस), ७-१८० (फेअरब्रदर), ८-१८३ (रीव), ९-२०८ (डेप्फ्रेटस, ४७.१ ov), १०-२२७ (इलिंगवर्थ, ४९.२ ov)

पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान गोलंदाजी
गोलंदाज षटके निर्धाव धावा बळी इकोनॉमी वाईड नो
वासिम अक्रम१० ४९ ४.९ {{{वाईड}}} {{{नो}}}
आकिब जावेद१० २७ २.७ {{{वाईड}}} {{{नो}}}
मुश्ताक अहमद१० ४१ ४.१ {{{वाईड}}} {{{नो}}}
इजाझ अहमद१३ ४.३३ {{{वाईड}}} {{{नो}}}
इम्रान खान६.२ ४३ ६.७८ {{{वाईड}}} {{{नो}}}
आमिर सोहेल१० ४९ ४.९ {{{वाईड}}} {{{नो}}}

इतर माहिती

बाह्य दुवे