Jump to content

क्रिकेट यष्टी

क्रिकेट यष्टी क्रिकेटच्या खेळात खेळपट्टीच्या दोन्ही टोकांच्या बाजूस उभ्या केलेल्या तीन लाकडी काठ्या असतात. गोलंदाजाचे उद्दिष्ट चेंडूने यष्टी हलवण्याचे किंवा पाडण्याचे असते.

क्रिकेट यष्टी
क्रिकेट यष्टी