क्रिकेटमध्ये फलंदाज बाद होण्याचे प्रकार
क्रिकेटमध्ये फलंदाज बाद होण्याचे ११ प्रकार आहेत.
- त्रिफळाचीत (बोल्ड)
- झेलबाद (कॉट)
- पायचीत (एलबीडब्ल्यू)
- धावचीत (रनआउट)
- यष्टीचीत (स्टम्प्ड)
- निवृत्त (रिटायर्ड)
- हिट द बॉल ट्वाइस
- हिटविकेट
- ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड
- टाइम्ड आउट
- हॅंडल्ड द बॉल
यांपैकी पहिले सहा प्रकार अधिक प्रमाणात दिसतात.