क्रिकबझ
प्रकार | क्रिकेटसाठी स्पोर्ट्स वेबसाइट |
---|---|
उपलब्ध भाषा | इंग्रजी, कन्नड, हिंदी, मराठी, बंगाली, तामिळ आणि तेलगू |
मालक | टाइम्स इंटरनेट |
निर्मिती | पंकज छापरवाल पीयूष अग्रवाल प्रवीण हेगड़े |
दुवा | www |
नोंदणीकरण | पर्यायी |
क्रिकबझ ही एक भारतीय क्रिकेट न्यूझ संकेतस्थळ आहे. हे टाइम्स इंटरनेटच्या मालकीचे आहे. यामध्ये व्हिडिओ, स्कोरकार्ड, मजकूर भाष्य, खेळाडू आकडेवारी आणि संघ क्रमवारीसह क्रिकेट सामन्यांचे वृत्त, लेख आणि थेट कव्हरेज आहे. क्रिकेटमधील बातम्या आणि स्कोअरसाठी क्रिकबझ हे सर्वात लोकप्रिय मोबाइल अॅप्स आहे.[१]
इतिहास
पंकज छपरवाल आणि प्रवीण हेगडे यांनी 2004 मध्ये क्रिकबझ तयार केले होते. 2010 मध्ये क्रिकबझने थेट क्रिकेट बातम्या आणि स्कोअरसाठी मोबाईल अॅप विकसित करण्यास सुरुवात केली.[२][३]
लोकप्रियता
ऑक्टोबर 2019 मध्ये, अलेक्सा इंटरनेटद्वारे क्रिकबझला जागतिक पातळीवर 406 आणि भारतात 40 व्या क्रमांकावर स्थान देण्यात आले.[४] 2014 मध्ये ही साइट भारतामध्ये सर्वात जास्त शोधली जाणारी 7वा साइट होती.[५]
संदर्भ
- ^ "cricbuzz targets 82 million users". The Times of India. 15 August 2015 रोजी पाहिले.
- ^ "Times Internet acquires cricbuzz". The Times of India. 15 August 2015 रोजी पाहिले.
- ^ "GoCricket mergers into cricbuzz". medianama. 15 August 2015 रोजी पाहिले.
- ^ "cricbuzz.com Site Overview". Alexa Internet. 2017-11-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 1 February 2019 रोजी पाहिले. Unknown parameter
|पाहिले=
ignored (सहाय्य); Unknown parameter|आर्काईव्ह दुवा=
ignored (सहाय्य); Unknown parameter|आर्काईव्ह दिनांक=
ignored (सहाय्य) - ^ "Google India's top 10 searches of 2014". The Times of India. 15 August 2015 रोजी पाहिले.