Jump to content

क्रागुयेवाश

क्रागुयेवाशच्या कत्तलीच्या स्मरणार्थ उभारलेले स्मारक

क्रागुयेवाश (सर्बियन:Крагујевац; krǎɡujeʋat͡s हे सर्बियातील एक शहर आहे. शुमादिया प्रांतातील मुख्य शहर असलेल्या क्रागुयेवाश शहराची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार १,८८,८०९ इतकी होती तर महानगराची लोकसंख्या २,२१,५८८ होती. हे शहर लेपेनिका नदीच्या काठी वसलेले आहे.

येथे दुसऱ्या महायुद्धादरम्यान जर्मन सैन्याने हजारो लोकांची कत्तल केली होती.

जुळी शहरे

क्रागुयेवाश खालील शहरांचे जुळे शहर मानले जाते:[]

  • इटली रेजियो एमिलिया, इटली, २००४
  • बेलारूस मोगिलेव, बेलारुस, २००६
  • साचा:देश माहिती PSE जेरिको, पॅलेस्टाइन, २०१२
  1. ^ "Kragujevac Twin Cities". 2010-03-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २००९-०२-२१ रोजी पाहिले. Unknown parameter |आर्काईव्ह दुवा= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काईव्ह दिनांक= ignored (सहाय्य); More than one of |access-date= and |ॲक्सेसदिनांक= specified (सहाय्य)
  2. ^ "Bielsko-Biała - Partner Cities". 2008-12-10 रोजी पाहिले.