क्राकूफ
capital city of Lesser Poland Voivodeship in southern Poland | |
माध्यमे अपभारण करा | |
विकिपीडिया | |
प्रकार | city with powiat rights, big city, Hanseatic city (1370s – 1500s), tourist destination, former national capital |
---|---|
ह्याचा भाग | मावोपोल्स्कीए प्रांत |
स्थान | मावोपोल्स्कीए प्रांत, पोलंड |
पाणीसाठ्याजवळ | व्हिस्चुला नदी |
नियामक मंडळ |
|
अधिकृत भाषा | |
सरकारचे प्रमुख |
|
स्थापना | |
महत्वाची घटना |
|
लोकसंख्या |
|
क्षेत्र |
|
समुद्रसपाटीपासूनची उंची |
|
पासून वेगळे आहे |
|
अधिकृत संकेतस्थळ | |
क्राकूफ ( Kraków ; इंग्लिश लेखनभेदः क्राकोव्ह) हे पोलंड देशामधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. क्राकूफ हे जगातील सर्वात प्राचीन शहरांपैकी एक मानले जाते. १६व्या व १७व्या शतकांदरम्यान क्राकूफ ही पोलिश-लिथुएनियन राष्ट्रकुलाची सह-राजधानी (व्हिल्नियससह) होती.
हे शहर पोलंडच्या दक्षिण भागात व्हिस्चुला नदीच्या काठावर वसले आहे. येथील ऐतिहासिक इमारतींसाठी क्राकूफ युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे.
जुळी आणि भगिनी शहरे
क्राकोवने जगभरातील३६ शहरांशी संबंध स्थापित केले आहेत:[१][२][३]
- बाटु, इंडोनेशिया (२०००)[२]
- बोर्दू, फ्रांस (१९९३)[१]
- ब्रातिस्लाव्हा, स्लोव्हाकिया[१][४]
- बुडापेश्त, हंगेरी (२००५)[१]
- कॅम्ब्रिज, अमेरिका (१९८९)[५]
- कुरितिबा, ब्राझिल (१९९३)[३]
- कुस्को, पेरू [१][६]
- एडिनबरा, स्कॉटलंड (१९९५)[१][७][८][८]
- फेस, मोरोक्को (२००४)[१]
- फिरेंझे, इटली (१९९२)[१]
- फ्रांकफुर्ट, जर्मनी (१९९१)[१][९]
- ग्योटेबोर्ग, स्वीडन (१९९०)[१]
- ग्वादालाहारा, मेक्सिको[१०]
- इन्सब्रुक, ऑस्ट्रिया (१९९८)[१]
- क्यीव, युक्रेन (१९९३)[२]
- ला सेरेना, चिले (१९९५)[३]
- लाइपझित्श, जर्मनी (१९९५)[१][११]
- ल्यूव्हेन, बेल्जियम (१९९१)[२]
- ल्विव, युक्रेन (१९९५)[१]
- मलंग, इंडोनेशिया (१९९७)[२]
- मिलान, इटली (२००३)[२][१२]
- न्युरेम्बर्ग, जर्मनी (१९९१)[२]
- ऑर्लेऑन्स, फ्रांस (१९९२)[१]
- पेक्स, हंगेरी (१९९८)[१]
- क्वितो, इक्वेडोर[३]
- रॉचेस्टर (न्यू यॉर्क), अमेरिका (१९७३)[१][१३]
- लीज, बेल्जियम (१९७८)
- रोम, इटली[१]
- सान फ्रांसिस्को, अमेरिका (२००९)[१][१४]
- सेव्हिया, स्पेन (२००२)
- सोलोथर्न, स्वित्झर्लंड (१९९०)
- स्प्लिट, क्रोएशिया[१४][१५]
- त्ब्लिसी, जॉर्जिया[१]
- व्हेलिको तार्नोव्हो, बल्गेरिया (१९७५)
- व्हिल्नियस, लिथुएनिया[१]
- झाग्रेब, क्रोएशिया (१९७५)[१५][१६]
बाह्य दुवे
- संकेतस्थळ
- विकिव्हॉयेज वरील क्राकूफ पर्यटन गाईड (इंग्रजी)
संदर्भ
- ^ a b c d e f g h i j k l m n o p q r s t "Kraków – Miasta Partnerskie" [Kraków – Partnership Cities]. Miejska Platforma Internetowa Magiczny Kraków (पोलिश भाषेत). 2 July 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 10 August 2013 रोजी पाहिले.
- ^ a b c d e f g "Kraków – Miasta Bliźniacze" [Kraków – Twin Cities]. Miejska Platforma Internetowa Magiczny Kraków (पोलिश भाषेत). 2 July 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 10 August 2013 रोजी पाहिले.
- ^ a b c d "Kraków – Honorowe Miasta Bliźniacze" [Kraków – Honorary Twin Cities]. Miejska Platforma Internetowa Magiczny Kraków (पोलिश भाषेत). 2 July 2013 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 10 August 2013 रोजी पाहिले.
- ^ "Bratislava City – Twin Towns". 2003–2008 Bratislava-City.sk. 28 July 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 26 October 2008 रोजी पाहिले.
- ^ "A Message from the Peace Commission: Information on Cambridge's Sister Cities" Archived 30 June 2017 at the Wayback Machine., 15 February 2008. Retrieved 12 October 2008. Also in: Richard Thompson, "Looking to strengthen family ties with 'sister cities'" Archived 3 March 2016 at the Wayback Machine., Boston Globe, 12 October 2008. Retrieved 12 October 2008.
- ^ "Ciudades Hermanas (Sister Cities)" (स्पॅनिश भाषेत). Municipalidad del Cusco. 12 October 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 23 September 2009 रोजी पाहिले. Unknown parameter
|आर्काईव्ह दुवा=
ignored (सहाय्य); Unknown parameter|आर्काईव्ह दिनांक=
ignored (सहाय्य) - ^ चुका उधृत करा:
<ref>
चुकीचा कोड;Edinburgh
नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही - ^ a b "Twin and Partner Cities". City of Edinburgh Council. 14 June 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 16 January 2009 रोजी पाहिले. Unknown parameter
|आर्काईव्ह दुवा=
ignored (सहाय्य); Unknown parameter|आर्काईव्ह दिनांक=
ignored (सहाय्य) - ^ "Frankfurt -Partner Cities". Stadt Frankfurt am Main. 2008. 7 November 2007 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 5 December 2008 रोजी पाहिले. Unknown parameter
|आर्काईव्ह दुवा=
ignored (सहाय्य); Unknown parameter|आर्काईव्ह दिनांक=
ignored (सहाय्य) - ^ "Sister Cities, Public Relations". Guadalajara municipal government. 2 March 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 12 March 2013 रोजी पाहिले.
- ^ "Leipzig – International Relations". 2009 Leipzig City Council, Office for European and International Affairs. 29 June 2009 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 17 July 2009 रोजी पाहिले. Unknown parameter
|आर्काईव्ह दुवा=
ignored (सहाय्य); Unknown parameter|आर्काईव्ह दिनांक=
ignored (सहाय्य) - ^ "Milano – Città Gemellate". 2008 Municipality of Milan (Comune di Milano). 10 April 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 5 December 2008 रोजी पाहिले.
- ^ "Rochester's Sister Cities". City of Rochester. 27 May 2010 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 6 December 2010 रोजी पाहिले.
- ^ a b चुका उधृत करा:
<ref>
चुकीचा कोड;Twin
नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही - ^ a b चुका उधृत करा:
<ref>
चुकीचा कोड;CloseRelations
नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही - ^ चुका उधृत करा:
<ref>
चुकीचा कोड;Zagreb Twinning
नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही