Jump to content

क्रांजी

क्रांजी एमआरटी स्टेशनाचा स्थानदर्शक नकाशा.

क्रांजी हे सिंगापुराच्या वायव्येस वसलेले एक उपनगर आहे. शहराच्या मध्यवर्ती भागापासून हे उपनगर अंदाजे २२ किमी अंतरावर आहे.