Jump to content

क्येल्त्सा

क्येल्त्सा हे पोलंडच्या श्वेंतोकशिस्का प्रांतातील शहर आहे. प्रांताचे प्रशासकीय केंद्र असलेल्या या शहराची लोकसंख्य १,९९,७४५ आहे.

हे शहर सिल्निका नदीच्या काठी वसलेले आहे. या शहराचा उल्लेख ९०० वर्षांपूर्वीच्या इतिहासात सापडतो.

या शहरात १८८५पासून रेल्वे सेवा आहे.