Jump to content

कौसा भाषा

कौसा
isiXhosa
स्थानिक वापरदक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे, लेसोथो
प्रदेशईस्टर्न केप, वेस्टर्न केप
लोकसंख्या ७६ लाख
भाषाकुळ
नायजर-कॉंगो
  • अटलांटिक-कॉंगो
    • बंटू
      • कौसा
लिपी लॅटिन वर्णमाला
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापरदक्षिण आफ्रिका ध्वज दक्षिण आफ्रिका
झिम्बाब्वे ध्वज झिम्बाब्वे
भाषा संकेत
ISO ६३९-१xh
ISO ६३९-२xho
ISO ६३९-३xho (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
नेल्सन मंडेला हे कौसा भाषिक होते.

कौसा ही दक्षिण आफ्रिका प्रदेशामध्ये बोलली जाणारी एक भाषा आहे. कौसा भाषा दक्षिण आफ्रिका देशाच्या ११ पैकी एक राजकीय भाषा असून येथील १८ टक्के नागरिक ही भाषा वापरतात. नायजर-कॉंगो भाषासमूहामधील ही भाषा जगातील एकूण ७६ लाख लोकांची मातृभाषा आहे.

हे सुद्धा पहा