Jump to content

कौतिकराव ठाले पाटील

कौतिकराव ठाले पाटील हे अखिल भारती मराठी साहित्य महामंडळाचे विद्यमान अध्यक्ष आहेत. सन २००७ पासून पुढील तीन वर्षांसाठी त्यांची नियुक्ती होती. कार्यालय पुण्यात गेल्यापासून डॉ.माधवी वैद्य या २०१३सालापासून अध्यक्षा झाल्या आहेत.