Jump to content

कोल्हापूर संस्थान

कोल्हापूर संस्थान
इ.स.१७११इ.स. १९४९
ध्वजचिन्ह
ब्रीदवाक्य: हर हर महादेव
राजधानीकोल्हापूर
सर्वात मोठे शहरकोल्हापूर
शासनप्रकारराजतंत्र
राष्ट्रप्रमुखपहिला राजा: शिवाजी (द्वितीय)
अंतिम राजा: शहाजी (द्वितीय)
अधिकृत भाषामराठी
इतर भाषासंस्कृत, हिंदी


छत्रपती शाहू महाराज
कोल्हापूरचा नवा राजवाडा (new palace)

कोल्हापूर संस्थान हे ब्रिटिश भारतातील मुंबई इलाख्यातील डेक्कन स्टेट्स एजन्सीतील एक संस्थान होते. कोल्हापूर संस्थान हे तत्कालीन मराठा संस्थानांतील एक प्रमुख संस्थान होते.

महाराणी ताराबाई यांनी १७०७ च्या सुमारास कोल्हापूर राज्याची स्थापना करून आपल्या मुलाला म्हणजेच दुसऱ्या शिवाजी यांना गादिवर बसवले.

भारत स्वतंत्र झाल्यावर कोल्हापूरचे महाराजा छत्रपती शहाजी (द्वितीय)यांनी हे संस्थान भारतात विलीन केले.

[]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ टिकेकर, श्री. रा. कोल्हापूर संस्थान. मराठी विश्वकोश (वेब ed.). महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ. १३ डिसेंबर २०१३ रोजी पाहिले.
  • छत्रपती चौथे शिवाजीराजे भोसले
  • छत्रपती तिसरे संभाजीराजे भोसले
  • छत्रपती तिसरे शिवाजीराजे भोसले
  • छत्रपती दुसरे संभाजीराजे भोसले
  • छत्रपती दुसरे शिवाजीराजे भोसले
  • छत्रपती दुसरे राजारामराजे भोसले
  • छत्रपती सहावे शिवाजीराजे भोसले