Jump to content

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ

कोल्हापूर हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या कोल्हापूर जिल्ह्यामधीलविधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.

विधानसभा मतदारसंघ

खासदार

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा१९५२-५७ बी.एच. खर्डेकर (कोल्हापूर व सातारा)
के.एल. मोरे (कोल्हापूर व सातारा (अनू.जा.))
स्वतंत्र
काँग्रेस
दुसरी लोकसभा१९५७-६२ भाऊसाहेब रावसाहेब महागावकर शेकाप
तिसरी लोकसभा१९६२-६७ व्ही.टी. पाटील काँग्रेस
चौथी लोकसभा१९६७-७१ शंकरराव माने काँग्रेस
पाचवी लोकसभा१९७१-७७ राजाराम दादासाहेब निंबाळकर काँग्रेस
सहावी लोकसभा१९७७-८० दाजीबा देसाई शेकाप
सातवी लोकसभा१९८०-८४ उदयसिंहराव गायकवाडकाँग्रेस(आय)
आठवी लोकसभा१९८४-८९ उदयसिंहराव गायकवाडकाँग्रेस(आय)
नववी लोकसभा१९८९-९१ उदयसिंहराव गायकवाडकाँग्रेस(आय)
दहावी लोकसभा१९९१-९६ उदयसिंहराव गायकवाडभारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अकरावी लोकसभा१९९६-९८ उदयसिंहराव गायकवाडभारतीय राष्ट्रीय काँग्रेस
बारावी लोकसभा१९९८-९९ सदाशिवराव मंडलिक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
तेरावी लोकसभा१९९९-२००४ सदाशिवराव मंडलिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
चौदावी लोकसभा२००४-२००९ सदाशिवराव मंडलिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
पंधरावी लोकसभा२००९-२०१४ सदाशिवराव मंडलिक अपक्ष
सोळावी लोकसभा२०१४-२०१९ धनंजय भीमराव महाडिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सतरावी लोकसभा२०१९-२०२४ संजय सदाशिवराव मंडलिक शिवसेना
अठरावी लोकसभा२०२४- कोल्हापूरचे दुसरे शाहूकाँग्रेस(आय)

निवडणूक निकाल

२०२४ लोकसभा निवडणुका

२०२४ लोकसभा निवडणुक : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ निकाल
पक्ष उमेदवार प्राप्त मते % ±%
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसश्रीमंत छत्रपती शाहूराजे (द्वितीय) शहाजीराजे भोसले
बहुजन समाज पक्षसंजय भिकाजी मागडे
शिवसेनासंजय सदाशिव मंडलिक
देश जनहित पक्ष संदीप भैरवनाथ कोगले
भारतीय जवान किसान पक्ष बी.टी. पाटील
भारतीय राष्ट्रीय दल अरविंद भीवा माने
अखिल भारत हिंदू महासभा शशीभूषण जीवनराव देसाई
राष्ट्रीय ब्लॅक पॅंथर पक्ष डॉ. सुनील नामदेव पाटील
अपनी प्रजाहित पक्ष संतोष गणपती बिसुरे
अपक्षइरफान अबुतालीब चंद
अपक्षकुदारतुल्ला आदम लतीफ
अपक्षकृष्णा हणमंत देसाई
अपक्षकृष्णाबाई दिपक चौघुले
अपक्षबाजीराव नानासो खडे
अपक्षनागनाथ बेनाके पुंडलिक
अपक्षमाधुरी राजू जाधव
अपक्षअजीज मुल्ला मुश्ताक
अपक्षमंगेश जयसिंह पाटील
अपक्षॲड. यश सुहास हेगडे-पाटील
अपक्षराजेंद्र बालासो कोळी
अपक्षसलीम नुरमोहम्मद बागवान
अपक्षसुभाष वैजू देसाई
अपक्षसंदीप गुंडोपंत संकपाळ
नोटा‌−
बहुमत
झालेले मतदान
प्राप्त/कायम उलटफेर

२००९

सामान्य मतदान २००९: कोल्हापूर
पक्ष उमेदवार मते % ±%
अपक्षसदाशिवराव मंडलिक ४,२८,०८२ ४१.६५
राष्ट्रवादीछत्रपती संभाजीराजे शाहु ३,८३,२८२ ३७.२९
शिवसेनाविजय देवने १,७२,८२२ १६.८१
बसपासुहास कांबळे २१,८०५ २.१२
अपक्षमहम्मदगुस गुलाब नदाफ ८,२९६ ०.८१
भारिप बहुजन महासंघमारुती कांबळे ३,९७४ ०.३९
अपक्षएस.आर. तात्या पाटील २,९८७ ०.२९
अपक्षबजरंग पाटील २,९०८ ०.२८
अपक्षपी.टी. चौगुले १,९९७ ०.१९
अपक्षनीलांबरी मंडपे १,६४९ ०.१६
बहुमत४४,८०० ४.३६
मतदान
अपक्ष विजयी राष्ट्रवादी पासुन बदलाव

[]

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ "भारतीय निवडणुक आयुक्त निवडणुक निकाल संकेतस्थळ". 2009-05-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-05-28 रोजी पाहिले. Unknown parameter |आर्काईव्ह दुवा= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काईव्ह दिनांक= ignored (सहाय्य)

बाह्य दुवे