कोल्हापुरी चिकन थाळी
कोल्हापुरी चिकन थाळी हे कोल्हापुरी पद्धतीचे चिकन रस्सा असलेले ताटभर जेवण आहे. यात भाकरीबरोबर तांबडा रस्सा आणि पांढरा रस्सा ह्यांचा समावेश असतो.कोल्हापुरी चिकन थाळी मध्ये भाकरी ही चुलीवर बनवलेली असती,त्यामुळे याला अजून जास्त चव येते.
साचा:विकिबुक्सवर स्थानांतरित करावयाचे लेख