कोल्हाट्याचे पोर
डॉ. किशोर शांताबाई काळे यांचे हे आत्मकथनात्मक पुस्तक आहे. भटक्या विमुक्त जातीतील कोल्हाटी या समाजाचे वास्तव, व्यथा व रूढी यांचे प्रत्ययकारी दर्शन या पुस्तकातून होते. १९९४ साली ग्रंथाली प्रकाशन ने पहिली आवृत्ती प्रसिद्ध केली.[१]
संदर्भ
- ^ "संग्रहित प्रत". 2016-10-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-03-21 रोजी पाहिले. Unknown parameter
|आर्काईव्ह दुवा=
ignored (सहाय्य); Unknown parameter|आर्काईव्ह दिनांक=
ignored (सहाय्य)