Jump to content

कोल्चेस्टर

कोल्चेस्टर
शहर
कोल्चेस्टर किल्ला
कोल्चेस्टर नगरगृह
सेंट बोटोल्फची प्रायरी
युद्ध स्मारक
सेंट बोटोल्फचे चर्च
हॉलीट्रीझ संग्रहालय
कोल्चेस्टर is located in United Kingdom
कोल्चेस्टर
कोल्चेस्टर
Location within the United Kingdomसाचा:Infobox UK place/NoLocalMap
Area साचा:माहितीचौकट यूके स्थान/area
लोकसंख्या १,३०,२४५ (2021 Census)[]
• घनता साचा:माहितीचौकट यूके स्थान/dens
स्थापना इ.स.पू. पहिले शतक
ऑर्डनन्स सर्वे नॅशनल ग्रिडTL998254
• लंडन ५६ मैल (९० किमी) SW
Shire county
देशइंग्लंड
Sovereign state युनाइटेड किंगडम
पोस्ट टाऊनCOLCHESTER
जिल्ह्याचा पोस्ट कोडCO1–4
डायलिंग कोड01206
पोलिस  
अग्निशमन सेवा  
रुग्णवाहिका  
इंग्लंडची संसद
  • कोल्चेस्टर
संकेतस्थळcolchester.gov.uk
List of places
युनाइटेड किंगडम
51°53′30″N 0°54′11″E / 51.8917°N 0.903°E / 51.8917; 0.903गुणक: 51°53′30″N 0°54′11″E / 51.8917°N 0.903°E / 51.8917; 0.903

कोल्चेस्टर हे इंग्लंडच्या एसेक्स काउंटीमधील शहर आहे. [] [] २०२१ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,३०२४५ इतकी होती.[]

कोल्चेस्टर शहराच्या ठिकाणी कॅम्युलोडुनम हे रोमन काळातील शहर होते. हे रोमन ब्रिटनमधील पहिले मोठे शहर आणि त्याची पहिली राजधानी होते. त्यानुसार कोल्चेस्टर ब्रिटनमधील सगळ्यात पहिले शहर असल्याचा दावा केला जातो. [] [] हे ठिकाण रोमन काळापासून लष्करी दृष्ट्या महत्वाचे असून त्या काळापासून येथे लश्करी तळ आहे. सध्या येथे कोल्चेस्टर गॅरिसनमध्ये या छावणीत सध्या १६वी हवाई आक्रमण ब्रिगेड ठाण मांडून आहे.

कोल्ने नदीवर असलेले कोल्चेस्टर शहर लंडनच्या ईशान्येस ५० मैल (८० किलोमीटर) आहे. हे ए१२ रोड आणि ग्रेट ईस्टर्न मेन लाइन या रेल्वेमार्गाने लंडनशी जोडलेले आहे. [] कोल्चेस्टर लंडन स्टॅनस्टेड विमानतळापासून ३० मैल (५० किमी) हार्विच बंदरापासून आणि २० मैल (३० किमी) अंतरावर आहे.

कोल्चेस्टर नगरगृह

येथील कोल्चेस्टर किल्ला अकराव्या शतकात बांधला गेला. याच ठिकाणी रोमन किल्ला होता. येथे आता एक संग्रहालय आहे. एसेक्स युनिव्हर्सिटीचे मुख्य आवार कोल्चेस्टर आणि विव्हेनहो शहरांच्या मध्ये आहे.

इ.स. ११०० मध्ये बांधलेला कोल्चेस्टर किल्ला

जुळी शहरे

कोल्चेस्टरची जुळी शहरे आणि भगिनी शहरे : []

संदर्भ

  1. ^ a b "Towns and cities, characteristics of built-up areas, England and Wales: Census 2021 - Office for National Statistics". www.ons.gov.uk. 2023-10-12 रोजी पाहिले.
  2. ^ "Crown Office - The Gazette". 29 September 2022. The Late QUEEN was pleased by Letters Patent under the Great Seal of the Realm dated 5 September 2022 to ordain that the Borough of Colchester shall have the status of a City.
  3. ^ "UK's oldest town officially becomes newest city". BBC News. 23 November 2022This citation, although from a source that is usually reliable, contains a material error of fact in its claim that "Colchester was named one of eight towns to be made cities to mark the Queen's Platinum Jubilee". That status was awarded to eight local authority areas, none of which was a town.
  4. ^ "Welcome to Colchester". Visit Colchester.
  5. ^ Colchester Tourist Board (2011). "Colchester – Britain's Oldest Recorded Town". visitcolchester.com. 5 January 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 19 May 2011 रोजी पाहिले.
  6. ^ Prophet, Sheila (12 ऑक्टोबर 2006). "King Commute: the best new property deals within an hour of central London". The Daily Telegraph. 12 एप्रिल 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  7. ^ a b c d Francis, Valerie. "Twin Town News – Colchester, Avignon, Imola and Wetzlar" (PDF). The Colchester Twinning Society. 4 March 2016 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 22 July 2013 रोजी पाहिले. चुका उधृत करा: अवैध <ref> tag; नाव "Colchester twinning" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे
  8. ^ "British towns twinned with French towns [via WaybackMachine.com]". Archant Community Media Ltd. 5 July 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 12 July 2013 रोजी पाहिले.
  9. ^ "Jumelages et Relations Internationales – Avignon". Avignon.fr (फ्रेंच भाषेत). 16 July 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 13 July 2013 रोजी पाहिले.
  10. ^ "Atlas français de la coopération décentralisée et des autres actions extérieures". Ministère des affaires étrangères (फ्रेंच भाषेत). 26 February 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 13 July 2013 रोजी पाहिले.
  11. ^ "Essex's twin towns across the world and how similar they are to each other". Essexlive.news. 30 May 2021.
  12. ^ "Town set to twin with Chinese City". Gazette-news.co.uk. 2 September 2015.