Jump to content

कोलकाता विद्यापीठ

कोलकाता विद्यापीठ भारताच्या कोलकाता शहरातील उच्च शैक्षणिक संस्था आहे. याची स्थापना २४ जानेवारी, १८५७ रोजी झाली.

या विद्यापीठात शिकलेल्या किंवा शिकवलेल्यांपैकी रोनाल्ड रॉस, रबींद्रनाथ टागोर, सी.व्ही. रामन आणि अमर्त्य सेन हे चार नोबेल पुरस्कारविजेते आहेत.