Jump to content

कोलकाता नाइट रायडर्स २०२२ संघ

कोलकाता नाईट रायडर्स
२०२२ मोसम
प्रशिक्षक ब्रॅन्डन मॅककुलम
कर्णधारश्रेयस अय्यर
मैदानइडन गार्डन्स, कोलकाता
स्पर्धेतील कामगिरी ७वे स्थान
सर्वाधिक धावाश्रेयस अय्यर (४०१)
सर्वाधिक बळीआंद्रे रसेल (१७)
सर्वाधिक झेलरिंकू सिंग (८)
यष्टींमागे सर्वाधिक बळी शेल्डन जॅक्सन (७)

कोलकाता नाइट रायडर्स (KKR) फ्रँचायझीसाठी २०२२चा हंगाम हा इंडियन प्रीमियर लीगचा १५ वा हंगाम असेल. २०२२ इंडियन प्रीमियर लीगमध्ये भाग घेणाऱ्या दहा संघांपैकी ते एक असतील. फ्रँचायझी २०११ मध्ये प्रथमच आयपीएल प्लेऑफसाठी पात्र ठरली. संघाने २०१२ आणि २०१४ मध्ये स्पर्धेचे विजेतेपद मिळविले.[][] फ्रँचायझी २०१६, २०१७ आणि २०१८ या सलग तीन वर्षांत प्लेऑफसाठी पात्र ठरली.[][]. ते २०२१ मध्ये देखील प्लेऑफसाठी पात्र ठरले आणि उपविजेते राहिले.

२०२२ च्या हंगामात संघ सातव्या स्थानावर राहिला.

पार्श्वभूमी

२०२२ च्या मेगा-लिलावापूर्वी संघाने २०२१ च्या हंगामातील चार खेळाडूंना कायम ठेवले.[]

राखलेले खेळाडू
आंद्रे रसेल, वरुण चक्रवर्ती, वेंकटेश अय्यर, सुनील नारायण
मोकळे केलेले खेळाडू
आयॉन मॉर्गन, दिनेश कार्तिक, कमलेश नागरकोटी, कुलदीप यादव, लॉकी फर्ग्युसन, नितीश राणा, प्रसिद्ध कृष्ण, रिंकू सिंग, संदीप वॉरिअर, शिवम मावी, शुभमन गिल, पॅट कमिन्स, राहुल त्रिपाठी, टिम सिफर्ट, हरभजन सिंग, शाकिब अल हसन, शेल्डन जॅक्सन, वैभव अरोरा, करुण नायर, बेन कटिंग
लिलावात विकत घेतलेले खेळाडू
नितीश राणा, पॅट कमिन्स, श्रेयस अय्यर, शिवम मावी, शेल्डन जॅक्सन, अजिंक्य रहाणे, रिंकू सिंग, अनुकुल रॉय, रसिक सलाम, बाबा इंद्रजीत, चमिका करुणारत्ने, अभिजीत तोमर, प्रथम सिंग , अशोक शर्मा, सॅम बिलिंग्स, ॲलेक्स हेल्स, टिम साउथी, रमेश कुमार, मोहम्मद नबी , उमेश यादव, अमन हकीम खान[]

संघ

  • आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारे खेळाडू ठळक अक्षरांमध्ये सूचीबद्ध आहेत.
  •  *  या हंगामातील उर्वरित कालावधीसाठी अनुपलब्ध असलेले खेळाडू.
  • संघातील खेळाडू : २५ (१७ - भारतीय, ८ - परदेशी)
क्र. नाव राष्ट्रीयत्व जन्मदिनांक फलंदाजी शैली गोलंदाजी शैली स्वाक्षरी वर्ष पगार नोंदी
फलंदाज
४१श्रेयस अय्यरभारतचा ध्वज भारत६ डिसेंबर, १९९४ (1994-12-06) (वय: २९)उजव्या हातानेउजव्या हाताने लेग ब्रेक२०२२१२.२५ कोटी (US$२.७२ दशलक्ष)कर्णधार[]
अजिंक्य रहाणेभारतचा ध्वज भारत६ जून, १९८८ (1988-06-06) (वय: ३६)उजव्या हातानेउजव्या हाताने मध्यमगती २०२२१ कोटी (US$२,२२,०००)
ॲलेक्स हेल्सइंग्लंडचा ध्वज इंग्लंड३ जानेवारी, १९८९ (1989-01-03) (वय: ३५)उजव्या हातानेउजव्या हाताने मध्यमगती २०२२१.५ कोटी (US$३,३३,०००)परदेशी
अ‍ॅरन फिंचऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया१७ नोव्हेंबर, १९८६ (1986-11-17) (वय: ३७)उजव्या हातानेउजव्या हाताने मध्यमगती२०२२१.५ कोटी (US$३,३३,०००)परदेशी, ॲलेक्स हेल्सच्या जागी संघात समावेश
३५रिंकू सिंगभारतचा ध्वज भारत१२ ऑक्टोबर, १९९७ (1997-10-12) (वय: २६)डावखुराउजव्या हाताने ऑफ ब्रेक२०२२55 लाख (US$१,२२,१००)
२३अमन हकीम खानभारतचा ध्वज भारत२३ नोव्हेंबर, १९९६ (1996-11-23) (वय: २७)उजव्या हातानेउजव्या हाताने मध्यमगती२०२२20 लाख (US$४४,४००)
२४अभिजित तोमरभारतचा ध्वज भारत१४ मार्च, १९९५ (1995-03-14) (वय: २९)उजव्या हातानेउजव्या हाताने ऑफ ब्रेक२०२२40 लाख (US$८८,८००)
प्रथम सिंगभारतचा ध्वज भारत३१ ऑगस्ट, १९९२ (1992-08-31) (वय: ३२)डावखुराउजव्या हाताने ऑफ ब्रेक२०२२20 लाख (US$४४,४००)
बाबा इंद्रजीतभारतचा ध्वज भारत८ जुलै, १९९४ (1994-07-08) (वय: ३०)उजव्या हातानेउजव्या हाताने लेग ब्रेक२०२२20 लाख (US$४४,४००)
रमेश कुमारभारतचा ध्वज भारत१ जानेवारी, १९९९ (1999-01-01) (वय: २५)डावखुराडावखुरा ऑर्थोडॉक्स२०२२20 लाख (US$४४,४००)
अष्टपैलू
१२आंद्रे रसेलवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज२९ एप्रिल, १९८८ (1988-04-29) (वय: ३६)उजव्या हातानेउजव्या हाताने जलद-मध्यम२०१४१२ कोटी (US$२.६६ दशलक्ष)परदेशी
२५वेंकटेश अय्यरभारतचा ध्वज भारत२५ डिसेंबर, १९९४ (1994-12-25) (वय: २९)डावखुराउजव्या हाताने मध्यमगती २०२१८ कोटी (US$१.७८ दशलक्ष)
२७नितीश राणाभारतचा ध्वज भारत२७ डिसेंबर, १९९३ (1993-12-27) (वय: ३०)डावखुराउजव्या हाताने ऑफ ब्रेक२०१८८ कोटी (US$१.७८ दशलक्ष)
अनुकूल रॉयभारतचा ध्वज भारत३० नोव्हेंबर, १९९८ (1998-11-30) (वय: २५)डावखुराडावखुरा ऑर्थोडॉक्स२०२२20 लाख (US$४४,४००)
मोहम्मद नबीअफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान१ जानेवारी, १९८५ (1985-01-01) (वय: ३९)उजव्या हातानेउजव्या हाताने ऑफ ब्रेक२०२२१ कोटी (US$२,२२,०००)परदेशी
यष्टीरक्षक
७७सॅम बिलिंग्सइंग्लंडचा ध्वज इंग्लंड१५ जून, १९९१ (1991-06-15) (वय: ३३)उजव्या हाताने२०२२२ कोटी (US$४,४४,०००)परदेशी
२१शेल्डन जॅक्सनभारतचा ध्वज भारत२७ सप्टेंबर, १९८६ (1986-09-27) (वय: ३७)उजव्या हातानेउजव्या हाताने ऑफ ब्रेक२०२१60 लाख (US$१,३३,२००)
फिरकी गोलंदाज
२९वरुण चक्रवर्तीभारतचा ध्वज भारत२९ ऑगस्ट, १९९१ (1991-08-29) (वय: ३३)उजव्या हातानेउजव्या हाताने लेग ब्रेक२०२०८ कोटी (US$१.७८ दशलक्ष)
७४सुनील नारायणवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज२६ मे, १९८८ (1988-05-26) (वय: ३६)डावखुराउजव्या हाताने ऑफ ब्रेक२०१२६ कोटी (US$१.३३ दशलक्ष)परदेशी
जलदगती गोलंदाज
३०पॅट कमिन्सऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया८ मे, १९९३ (1993-05-08) (वय: ३१)उजव्या हातानेउजव्या हाताने जलद२०२०७.२५ कोटी (US$१.६१ दशलक्ष)परदेशी
२६शिवम मावीभारतचा ध्वज भारत२६ नोव्हेंबर, १९९८ (1998-11-26) (वय: २५)उजव्या हातानेउजव्या हाताने जलद-मध्यम२०१८७.२५ कोटी (US$१.६१ दशलक्ष)
चमिका करुणारत्नेश्रीलंकाचा ध्वज श्रीलंका२९ मे, १९९६ (1996-05-29) (वय: २८)उजव्या हातानेउजव्या हाताने जलद-मध्यम२०२२50 लाख (US$१,११,०००)परदेशी
३८टिमोथी साउथीन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड११ डिसेंबर, १९८८ (1988-12-11) (वय: ३५)उजव्या हातानेउजव्या हाताने जलद-मध्यम२०२२१.५ कोटी (US$३,३३,०००)परदेशी
१९उमेश यादवभारतचा ध्वज भारत२५ ऑक्टोबर, १९८७ (1987-10-25) (वय: ३६)उजव्या हातानेउजव्या हाताने जलद२०२२२ कोटी (US$४,४४,०००)
रसिक सलामभारतचा ध्वज भारत५ एप्रिल, २००० (2000-04-05) (वय: २४)उजव्या हातानेउजव्या हाताने मध्यमगती २०२२20 लाख (US$४४,४००)
अशोक शर्मा भारतचा ध्वज भारत १७ जून, २००२ (2002-06-17) (वय: २२)उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती२०२२ 55 लाख (US$१,२२,१००)
स्रोत:केकेआर खेळाडू

प्रशासन आणि सहाय्यक कर्मचारी

स्थान नाव
मालकशाहरुख खान, जय मेहता, जुही चावला
सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालकवेंकी मैसूर
संघ व्यवस्थापकवेन बेंटले
मुख्य प्रशिक्षकब्रेंडन मॅककुलम
सहाय्यक प्रशिक्षकअभिषेक नायर
मार्गदर्शकडेव्हिड हसी
गोलंदाजी प्रशिक्षकभारत अरुण
सहाय्यक गोलंदाजी प्रशिक्षकओंकार साळवी
क्षेत्ररक्षण प्रशिक्षकजेम्स फॉस्टर
धोरणात्मक सल्लागारनॅथन लिमन
Source:केकेआर स्टाफ

किट उत्पादक आणि प्रायोजक

संघ आणि क्रमवारी

सामना १० ११ १२ १३ १४
निकालविविविविविवि

 वि  = विजय;  प  = पराभव;  अ  = अनिर्णित

गटफेरी

गट फेरीच्या सामन्यांचे वेळपत्रक आयपीएलच्या अधिकृत संकेतस्थळावर ६ मार्च २०२२ रोजी प्रकाशित करण्यात आले.[]

सामने

सामना १
२६ मार्च २०२२
१९:३० (रा)
धावफलक
चेन्नई सुपर किंग्स
१३१/५ (२० षटके)
वि
कोलकाता नाइट रायडर्स
१३३/४ (१८.३ षटके)
महेंद्रसिंग धोनी ५०* (३८)
उमेश यादव २/२० (४ षटके)
कोलकाता नाइट रायडर्स ६ गडी राखून विजयी.
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: अनिल चौधरी (भा) आणि नितीन मेनन (भा)
सामनावीर: उमेश यादव (कोलकाता नाइट रायडर्स)
  • नाणेफेक : कोलकाता नाइट रायडर्स, क्षेत्ररक्षण.

सामना ६
३० मार्च २०२२
१९:३० (रा)
धावफलक
वि
आंद्रे रसेल २५ (१८)
वनिंदु हसरंगा ४/२० (४ षटके)
शेरफेन रुदरफोर्ड २८ (४०)
टिम साउदी ३/२० (४ षटके)
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ३ गडी राखून विजयी.
डी.वाय. पाटील स्टेडियम, मुंबई
पंच: जयरामण मदनगोपाळ (भा) आणि नवदीप सिंग (भा)
सामनावीर: वनिंदु हसरंगा (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर)
  • नाणेफेक : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, क्षेत्ररक्षण.

सामना ८
१ एप्रिल २०२२
१९:३० (रा)
धावफलक
पंजाब किंग्स
१३७ (१८.२ षटके)
वि
कोलकाता नाइट रायडर्स
१४१/४ (१४.३ षटके)
भानुका राजपक्ष ३१ (९)
उमेश यादव ४/२३ (४ षटके)
आंद्रे रसेल ७०* (३१)
राहुल चाहर २/१३ (४ षटके)
कोलकाता नाइट रायडर्स ६ गडी राखून विजयी
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: अनिल चौधरी (भा) आणि सैयद खालिद (भा)
सामनावीर: उमेश यादव (कोलकाता नाइट रायडर्स)
  • नाणेफेक : कोलकाता नाइट रायडर्स, क्षेत्ररक्षण

सामना १४
६ एप्रिल २०२२
१९:३० (रा)
धावफलक
मुंबई इंडियन्स
१६१/४ (२० षटके)
वि
पॅट कमिन्स ५६* (१५)
मुरुगन अश्विन २/२५ (३ षटके)
कोलकाता नाइट रायडर्स ५ गाडी राखून विजयी
एमसीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम, पुणे
पंच: के.एन. अनंतपद्मनाभन (भा) आणि ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ)
सामनावीर: पॅट कमिन्स (कोलकाता नाइट रायडर्स)
  • नाणेफेक : कोलकाता नाइट रायडर्स, क्षेत्ररक्षण
  • पॅट कमिन्सची (कोलकाता) आयपीएल मध्ये सर्वात जलद अर्धशतकाच्या (१४ चेंडूत) विक्रमाशी बरोबरी

सामना १९
१० एप्रिल २०२२
१५:३० (दि/रा)
धावफलक
दिल्ली कॅपिटल्स
२१५/५ (२० षटके)
वि
डेव्हिड वॉर्नर ६१ (४५)
सुनील नरेन २/२१ (४ षटके)
श्रेयस अय्यर ५४ (३३)
कुलदीप यादव ४/३५ (४ षटके)
दिल्ली कॅपिटल्स ४४ धावांनी विजयी
ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई
पंच: क्रिस गाफने (न्यू) आणि जयरामन मदनगोपाळ (भा)
सामनावीर: दिल्ली कॅपिटल्स
  • नाणेफेक : कोलकाता नाइट रायडर्स, क्षेत्ररक्षण

सामना २५
१५ एप्रिल २०२२
१९:३० (रा)
धावफलक
सनरायझर्स हैदराबाद
१७६/३ (१७.५ षटके)
वि
नितीश राणा ५४ (३६)
टी. नटराजन ३/३७ (५ षटके)
सनरायझर्स हैदराबाद ७ गडी राखून विजयी.
ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई
पंच: सदाशिव अय्यर (भा) आणि विरेंदर शर्मा (भा)
सामनावीर: राहुल त्रिपाठी (सनराईजर्स हैदराबाद)
  • नाणेफेक : सनरायझर्स हैदराबाद, क्षेत्ररक्षण.

सामना ३०
१८ एप्रिल २०२२
१९:३० (रा)
धावफलक
राजस्थान रॉयल्स
२१७/५ (२० षटके)
वि
जोस बटलर १०३ (६१)
सुनील नारायण २/२१ (४ षटके)
श्रेयस अय्यर ८५ (५१)
युझवेंद्र चहल ५/४० (४ षटके)
राजस्थान रॉयल्स ७ धावांनी विजयी.
ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई
पंच: सदाशिव अय्यर (भा) आणि विरेंदर शर्मा (भा)
सामनावीर: युझवेंद्र चहल (राजस्थान रॉयल्स)
  • नाणेफेक : कोलकाता नाइट रायडर्स, क्षेत्ररक्षण.

सामना ३५
२३ एप्रिल २०२२
१५:३० (दि/रा)
धावफलक
गुजरात टायटन्स
१५६/९ (२० षटके)
वि
आंद्रे रसेल ४८ (२५)
मोहम्मद शमी २/२० (४ षटके‌)
गुजरात टायटन्स ८ धावांनी विजयी.
डी.वाय. पाटील स्टेडियम, मुंबई
पंच: के.एन. अनंतपद्मनाभन (भा) आणि उल्हास गंधे (भा)
सामनावीर: रशीद खान (गुजरात टायटन्स)
  • नाणेफेक : गुजरात टायटन्स, फलंदाजी.

सामना ४१
२८ एप्रिल २०२२
१९:३० (रा)
धावफलक
वि
दिल्ली कॅपिटल्स
१५०/६ (१९ षटके)
नितीश राणा ५७ (३४)
कुलदीप यादव ४/१४ (३ षटके)
डेव्हिड वॉर्नर ४२ (२६)
उमेश यादव ३/२४ (४ षटके)
दिल्ली कॅपिटल्स ४ गडी राखून विजयी.
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: अनिल चौधरी (भा) आणि पश्चिम पाठक (भा)
सामनावीर: कुलदीप यादव (दिल्ली कॅपिटल्स)
  • नाणेफेक : दिल्ली कॅपिटल्स, क्षेत्ररक्षण.

सामना ४७
२ मे २०२२
१९:३० (रा)
धावफलक
राजस्थान रॉयल्स
१५२/५ (२० षटके)
वि
कोलकाता नाइट रायडर्स
१५८/३ (१९.१ षटके)
संजू सॅमसन ५४ (४९)
टिम साउदी २/४६ (४ षटके)
नितीश राणा ४८* (३७)
ट्रेंट बोल्ट १/२५ (४ षटके)
कोलकाता नाइट रायडर्स ७ गडी राखून विजयी.
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: जयरामण मदनगोपाळ (भा) आणि नितीन पंडित (भा)
सामनावीर: रिंकू सिंग (कोलकाता नाइट रायडर्स)
  • नाणेफेक : कोलकाता नाइट रायडर्स, क्षेत्ररक्षण.

सामना ५३
७ मे २०२२
१९:३० (रा)
धावफलक
लखनौ सुपर जायंट्स
१७६/७ (२० षटके)
वि
क्विंटन डी कॉक ५० (२९)
आंद्रे रसेल २/२२ (३ षटके)
आंद्रे रसेल ४५ (१९)
अवेश खान ३/१९ (३ षटके)
लखनौ सुपर जायंट्स ७५ धावांनी विजयी.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, पुणे
पंच: अनिल चौधरी (भा) आणि मायकेल गॉफ (भा)
सामनावीर: अवेश खान (लखनौ सुपर जायंट्स)
  • नाणेफेक : कोलकाता नाइट रायडर्स, क्षेत्ररक्षण.

सामना ५६
९ मे २०२२
१९:३० (रा)
धावफलक
वि
मुंबई इंडियन्स
११३ (१७.३ षटके)
इशान किशन ५१ (४३)
पॅट कमिन्स ३/२२ (४ षटके)
कोलकाता नाइट रायडर्स ५२ धावांनी विजयी
डी.वाय. पाटील स्टेडियम, मुंबई
पंच: सदाशिव अय्यर (भा) आणि ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ)
सामनावीर: जसप्रीत बुमराह (मुंबई इंडियन्स])
  • नाणेफेक : मुंबई इंडियन्स, क्षेत्ररक्षण.
  • जसप्रीत बुमराह (मुंबई इंडियन्स) याने ट्वेंटी२० मध्ये प्रथमच पाच बळी घेतले.

सामना ६१
१४ मे २०२२
१९:३० (रा)
धावफलक
वि
सनरायझर्स हैदराबाद
१२३/८ (२० षटके)
आंद्रे रसेल ४९* (२८)
उमरान मलिक ३/३३ (४ षटके)
अभिषेक शर्मा ४३ (२८)
आंद्रे रसेल ३/२२ (४ षटके)
कोलकाता नाइट रायडर्स ५४ धावांनी विजयी.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, पुणे
पंच: के.एन. अनंतपद्मनाभन (भा) आणि अनिल चौधरी (भा)
सामनावीर: आंद्रे रसेल (कोलकाता नाइट रायडर्स)
  • नाणेफेक : कोलकाता नाइट रायडर्स, फलंदाजी.

सामना ६६
१८ मे २०२२
१९:३० (रा)
धावफलक
लखनौ सुपर जायंट्स
२१०/० (२० षटके)
वि
श्रेयस अय्यर ५० (२९)
मोहसीन खान ३/२० (४ षटके)
लखनौ सुपर जायंट्स २ धावांनी विजयी
डी.वाय. पाटील स्टेडियम, मुंबई
पंच: यशवंत बार्डे (भा) आणि रोहन पंडित (भा)
सामनावीर: क्विंटन डी कॉक (लखनौ सुपर जायंट्स)
  • नाणेफेक : लखनौ सुपर जायंट्स, फलंदाजी.
  • ह्या सामन्याच्या निकालामुळे लखनौ सुपर जायंट्स प्लेऑफसाठी पात्र तर कोलकाता नाइट रायडर्स स्पर्धेतून बाद.[]

आकडेवारी

सर्वाधिक धावा

क्र. फलंदाज सामने डाव नाबाद धावा सर्वोत्तम सरासरी चेंडू स्ट्रा.रे. शतके अर्धशतके चौकार षट्कार
श्रेयस अय्यर१४१४४०१ ८५३०.८५२९८१३४.५६४१११
नितीश राणा१४१४३६१ ५७२७.७७२५११४३.८२२९२२
आंद्रे रसेल१४१२३३५ ७०*३७.२२१९२१७४.४७१८३२
वेंकटेश अय्यर१२१२१८२ ५०*१६.५५१६९१०७.६९१७
रिंकू सिंग१७४ ४२*३४.८०११७१४८.७११७
सॅम बिलिंग्स१६९ ३६२४.१४१३८१२२.४६१०
अजिंक्य रहाणे१३३ ४४१९.००१२८१०३.९०१४
अ‍ॅरन फिंच८६ ५८१७.२०६११४०.९८१०
सुनील नारायण१४१०७१ २२८.८८४०१७७.५०
१०पॅट कमिन्स६३ ५६*१५.७५२४२६२.५०

सर्वाधिक बळी

क्र. नाव सामने डाव षटके निर्धाव धावा बळी सर्वोत्तम सरासरी. इकॉ. स्ट्रा.रे. ४ बळी ५ बळी
आंद्रे रसेल१४१३२८.१२७८ १७ ४/५१६.३५९.८६९.९४
उमेश यादव१२१२४८.०३३९ १६ ४/२३२१.१८७.०६१८.००
टिमोथी साउथी३५.०२७५ १४ ३/२०१९.६४७.८५१५.००
सुनील नारायण१४१४५६.०३१२ २/२१३४.६६५.५७३७.३३
पॅट कमिन्स१९.५२१२ ३/२२३०.२८१०.६८१७.००
वरुण चक्रवर्ती११११३९.०३३२ १/२२५५.३३८.५१३९.००
शिवम मावी२२.०२२७ १/३३४५.४०१०.३१२६.४०
अनुकूल रॉय७.०५५ १/२८५५.००७.८५४२.०
हर्षित राणा५१ १/२४५१.००१०.२०३०.००

संदर्भ

  1. ^ "चेन्नई सुपर किंग्सचा पराभव करून कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल ५ जिंकले". IPLT20.com (इंग्रजी भाषेत). २६ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.[permanent dead link]
  2. ^ "नोंदी / ट्वेंटी20 सामने / सांघिक नोंदी / सर्वाधिक सलग विजय". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २६ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
  3. ^ "२०२२ पासून आयपीएल मध्ये १० संघ" (इंग्रजी भाषेत). इएसपीएन क्रिकइन्फो. २६ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
  4. ^ "आयपीएल २०२२: ठरले! या तारखेला दोन नवीन आयपीएल संघ जाहीर केले जातील". झी न्यूझ (इंग्रजी भाषेत). २८ सप्टेंबर २०२१. २६ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
  5. ^ "विवो आयपीएल २०२२ प्लेयर रिटेंशन". आयपीएलटी२०.कॉम (इंग्रजी भाषेत). इंडियन प्रीमियर लीग. २७ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
  6. ^ "आयपीएल लिलाव २०२२ नंतर कोलकाता नाइट रायडर्स खेळाडूंची संपूर्ण यादी". स्पोर्टस्टार.दहिंदू.कॉम. द हिंदू. २७ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
  7. ^ "श्रेयस अय्यर कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार". क्रिकबझ्झ (इंग्रजी भाषेत). २७ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
  8. ^ "बीसीसीआयतर्फे टाटा आयपीएल २०२२च्या वेळापत्रकाची घोषणा". आयपीएटी२०.कॉम (इंग्रजी भाषेत). इंडियन प्रीमियर लीग. ७ मार्च २०२२ रोजी पाहिले.
  9. ^ "KKR Vs LSG : केकेआरच्या रिंकू सिंहच्या वादळी खेळीने शेवटपर्यंत रोखून धरायला लावला श्वास; १५ चेंडूत केल्या ४० धावा". लोकसत्ता. १९ मे २०२२ रोजी पाहिले.