कोलकाता उपनगरी रेल्वे
कोलकाता उपनगरी रेल्वे | |
---|---|
मालकी हक्क | पूर्व रेल्वे दक्षिण पूर्व रेल्वे |
स्थान | कोलकाता, पश्चिम बंगाल |
वाहतूक प्रकार | उपनगरी रेल्वे |
मार्ग लांबी | 1,501 कि.मी. |
सेवेस आरंभ | १५ ऑगस्ट १८५४ |
कोलकाता उपनगरी रेल्वे (बांगला: কলকাতা শহরতলি রেল) ही भारत देशाच्या कोलकाता शहरामधील उपनगरी रेल्वे वाहतूक सेवा आहे. १९३१ सालापासून कार्यरत असलेली ही सेवा भारतीय रेल्वेचे पूर्व रेल्वे व दक्षिण पूर्व रेल्वे हे दोन विभाग चालवतात.
कोलकाता मेट्रो व कोलकाता ट्राम हे कोलकात्यामधील शहरी वाहतूकीचे इतर दोन प्रकार आहेत.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत