कोलंबो फोर्ट रेल्वे स्थानक
कोलंबो फोर्ट කොටුව දුම්රිය ස්ථානය கோட்டை புகையிரத நிலையம் श्रीलंका रेल्वे स्थानक | |
---|---|
फलक | |
स्थानक तपशील | |
पत्ता | कोलंबो, कोलंबो जिल्हा, केरळ |
गुणक | 6°56′1″N 79°51′3″E / 6.93361°N 79.85083°E |
फलाट | ११ |
इतर माहिती | |
उद्घाटन | इ.स. १९०८ |
विद्युतीकरण | नाही |
संकेत | FOT |
स्थान | |
कोलंबो फोर्ट हे श्रीलंका देशाच्या कोलंबो शहरामधील एक प्रमुख रेल्वे स्थानक आहे. कोलंबोहून निघणाऱ्या बहुतेक सर्व लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या येथूनच सुटतात. हे स्थानक इ.स. १९१७ पासून कार्यरत आहे.