Jump to content

कोलंबिया (साउथ कॅरोलिना)

कोलंबिया
Columbia
अमेरिकामधील शहर


कोलंबिया is located in साउथ कॅरोलिना
कोलंबिया
कोलंबिया
कोलंबियाचे साउथ कॅरोलिनामधील स्थान
कोलंबिया is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
कोलंबिया
कोलंबिया
कोलंबियाचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 34°00′2″N 81°02′39″W / 34.00056°N 81.04417°W / 34.00056; -81.04417

देशFlag of the United States अमेरिका
राज्य साउथ कॅरोलिना
स्थापना वर्ष इ.स. १८५४
क्षेत्रफळ ३४०.१ चौ. किमी (१३१.३ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची २९२ फूट (८९ मी)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर १,२९,२७०
  - घनता ३५८.२ /चौ. किमी (९२८ /चौ. मैल)
  - महानगर ७,६७,५९८
प्रमाणवेळ यूटीसी - ६:००
www.columbiasc.net


कोलंबिया ही अमेरिका देशाच्या साउथ कॅरोलायना राज्याची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. हे शहर रिचलॅंड काउंटीचेही प्रशासकीय केंद्र आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,२९,२७२ होती.

कोलंबिया सालुडा नदी आणि ब्रॉड नदीच्या संगमावर वसलेले आहे. या एकत्रित नद्या येथून कॉंगारी नदी म्हणून वाहतात.

बाह्य दुवे