कोर्दोबाची खिलाफत (अरबी: خلافة قرطبة) हे दहाव्या शतकातील पश्चिम युरोपाच्या आयबेरियन द्वीपकल्पावरील अल-आंदालुस ह्या मुस्लिम भूभागाचे एक राज्य होते. कोर्दोबा येथे राजधानी असलेली ही खिलाफत इ.स. ९२९ ते इ.स. १०३१ दरम्यान अस्तित्वात होती.
अब्द-अर-रहमान तिसरा ह्याच्या राजवटीखालील ही खिलाफत प्रगत व सुबत्त होती.