Jump to content

कोरोनाव्हायरस रोगाच्या निदानासाठी महाराष्ट्रातील मान्यताप्राप्त प्रयोगशाळांची यादी



ही यादी २०२० मधील महाराष्ट्रातील कोरोना विषाणू उद्रेकात रोगाच्या निदानासाठी राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेद्वारा मान्यताप्राप्त प्रयोगशाळांची आहे.

यादी

शासकीय प्रयोगशाळा

Map
शासकीय प्रयोगशाळे
प्रयोगशाळेचे नावजिल्हाप्रयोगशाळेचा पत्ता -
कस्तुरबा रुग्णालयमुंबईसाने गुरुजी मार्ग, आर्य नगर, चिंचपोकळी, मुंबई.
नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयनागपूरसेमिनरी हिल्स, नागपूर.
टाटा मेमोरियल सेंटरनवी मुंबईखारघर नवी मुंबई.
नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी फील्ड युनिटमुंबईहफकिन इंस्टीट्यूट कंपाऊंड, ए डी मार्ग, परळ, मुंबई.
सेठ जीएस मेडिकल कॉलेज व केईएम हॉस्पिटलमुंबईआचार्य दोंदे मार्ग, परळ, मुंबई.
ग्रँट मेडिकल कॉलेज व सर जे.जे. हॉस्पिटलठाणे, रायगड, ठाणे, कल्याण डोंबिवली व नवी मुंबई महानगरपालिकाजे जे मार्ग, नागपाडा-मुंबई सेंट्रल, नूर बाग, माझगाव, मुंबई.
हाफकिन प्रशिक्षण, संशोधन व चाचणी संस्थापालघर, उल्हासनगर, मिरा-भाईंदर, भिवंडी, वसई-विरार महानगरपालिका, अंबरनाथ, बदलापूर नगरपालिकापरळ, मुंबई.
बी.जे मेडिकल कॉलेजपुणे, साताराजयप्रकाश नारायण रोड, पुणे.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीपुणे, सातारानॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी, पुणे.
सशस्त्र सेना मेडिकल कॉलेजअहमदनगर व नाशिकदक्षिण कमांड, सोलापूर रोड, वानवडी, पुणे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मिरजकोल्हापूर, सांगली,रत्‍नागिरी, सिंधुदुर्गपंढरपूर रोड, माजी सैनिक वसाहत, मिरज.
भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयधुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक (मालेगावव सटाणा तालुका)चक्करबर्डी, मालेगाव रोड, धुळे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयऔरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीडज्युबिली पार्क, औरंगाबाद.
ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, नागपूरअकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळभूखंड क्रमांक २, सेक्टर - २०, मिहान, नागपूर.
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूरनागपूर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा, भंडारामेयो हॉस्पिटल, सेंट्रल एव्ह, मोमीनपुरा, नागपूर.
व्ही. एम. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयसोलापूरजिल्हा न्यायालयासमोर, सोलापूर.
As of 16 April 2020.
Source:List Laboratories for COVID-19 Testing approved by ICMR Archived 2020-04-14 at the Wayback Machine.


खासगी प्रयोगशाळा

प्रयोगशाळेचे नावपत्ताफोन क्रमांक व वेब लिंक
थायरोकेअरप्लॉट नंबर ए -८०७, टीटीसी एमआयडीसी, खैरणे, नवी मुंबई९७०२४६६३३३, वेब लिंक Archived 2020-04-22 at the Wayback Machine.
मेडिलॅब डायग्नोस्टिक सेंटर 218, दुसरा मजला, रीगल उद्योग भवन, आचार्य दोंदे मार्ग, ठाकरे उद्यानाच्या पुढे,

शिवडी बस डेपो समोर, शिवरी पश्चिम, मुंबई 400015

०२२ २४१६ ६८५१, वेब लिंक Archived 2021-12-28 at the Wayback Machine.
सबर्बन डायग्नोस्टिकगेट क्रमांक २ जेपी आरडी, आझाद नगर मेट्रो स्टेशन जवळ, आझाद नगर, अंधेरी वेस्ट, मुंबई०२२ ६१७० ००१९ वेब लिंक
सबर्बन डायग्नोस्टिकतळ मजला, ओजस हॉस्पिटल, जिवाला पाडा, मालाड सीएचएसएल, इव्हर्शाईन ​​नगर
सबर्बन डायग्नोस्टिकदुकान क्रमांक ८ नवीन रुपाली बिल्डिंग, न्यू लिंक रोड, मालाड सीएचएसएल, एव्हर्सिन नगर
सबर्बन डायग्नोस्टिकदुकान क्रमांक १, चंद्रोदय बिल्डिंग, जीवदया लेन, एल.बी.एस. मार्ग, घाटकोपर (प)
सबर्बन डायग्नोस्टिक१ ए, डॉक्टर हाऊस, तळ मजला, १४, पेडर रोड
सबर्बन डायग्नोस्टिकदुकान क्र. ०२, तळ मजला, ओम गंगा सीएचएस, संतोषी माता रोड जवळ एचडीएफसी बँक, चिकनघर, कल्याण पश्चिम
सबर्बन डायग्नोस्टिकदत्त निवास, मुलचंद स्वीट्सजवळ, दीप बंगला चौक, समोर. डिलक्स लॉन्ड्री, मॉडेल कॉलनी पुणे
सबर्बन डायग्नोस्टिकफॉर्चुना, तळ मजला, शोव्हर बाग चौक जवळ, राधा कृष्णा हॉटेलच्या पुढे, पिंपळे सौदागर, पुणे
मेट्रोपोलीस हेल्थकेअरपुणे८४२२-८०१-८०१, वेब लिंक
सर एच. एन.रिलायन्स फाउंडेशनराजा राममोहन रॉय रोड, प्रार्थना समाज, गिरगाव, मुंबई०२२ - ६१३०५७५७
एस. आर. एल डायग्नोस्टिकप्राइम स्क्वेअर बिल्डिंग, गेट क्रमांक १, गायवाडी औद्योगिक वसाहतीजवळ, एस. व्ही. रोड, गोरेगाव (प), मुंबई१८००२२२०००
एस. आर. एल डायग्नोस्टिकदुकान क्रमांक २७, काकड आर्केड, लिबर्टी सिनेमा आणि बॉम्बे हॉस्पिटल समोर, मरीन लाइन्स, मुंबई१८००२२२०००
एस. आर. एल डायग्नोस्टिकदूकान क्रमांक ६ राज रेसिडेन्सी, ब्रह्मांड, जीबी रोड, ठाणे (प)१८००२२२०००
एस. आर. एल डायग्नोस्टिकदुकान क्रमांक २, अग्रवाल ऑर्किड, प्लॉट क्रमांक, ५६, सेक्टर -१, कोपर खैरणे, नवी मुंबई१८००२२२०००
एस. आर. एल डायग्नोस्टिकदुकान क्रमांक २, ईएमसीए सदन, सारस्वत बँक भवन समोर, मराठे मार्ग, प्रभादेवी, मुंबई१८००२२२०००
ए.जी. डायग्नोस्टिकपुणे०२० ६७६३६७६३
‌कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल प्रयोगशाळाचार बंगले, अंधेरी (पश्चिम)०२२ - ३०९९ ९९९९
इन्फेक्शन लॅबोरेटरीजए / १1१, थ्रेलेक कंपाऊंड, रोड नंबर २,वागळे औद्योगिक वसाहत, ठाणे पश्चिम००००
‌टाटा मेमोरियल सेंटर डायग्नोस्टिकसेरोलॉजी विभाग, ६ वा मजला, अनेक्स बिल्डिंग, डॉ. ई. बोर्जेस रोड, परळ, मुंबई०००
सह्याद्री स्पेशलिटी लॅबप्लॉट नंबर एस. ५४, एस. ८०-९०, लोकमान्य कॉलनी, कोथरूड, पुणे०००
डॉ. जरीवाला लॅब आणि डायग्नोस्टिकपहिला मजला, रसराज हाइट्स, रोकडिया लेन, गोकुळ हॉटेल ऑफजवळ, मंडपेश्वर रोड, बोरिवली (प), मुंबई०२२ २८९४ ७५००
मेट्रोपोलीस हेल्थकेअरकन्स्ट्रक्शन हाऊस, तळ मजला, पहिला मजला, भंडारकर इन्स्टिट्यूट रोड, पुणे८४२२ ८०१८०१
रुबी हॉल क्लिनिकपुणे०२० ६६४५५५०७
As of 16 April 2020.
Source:List Laboratories for COVID-19 Testing approved by ICMR Archived 2020-04-14 at the Wayback Machine.

संदर्भ