कोरियन युद्ध
कोरियन युद्ध
शीत युद्ध ह्या युद्धाचा भाग
| दिनांक | मूळ युद्ध:२५ जून १९५० - २७ जुलै १९५३ (३ वर्षे,३२ दिवस) लहानसहान चकमकी:२७ जुलै १९५३ - आत्तापर्यत |
|---|---|
| स्थान | कोरियन द्वीपकल्प |
| सद्यस्थिती |
|
| प्रादेशिक बदल | कोरियन निर्लष्करीकृत टापूची उभारणी. |
| युद्धमान पक्ष | |
|---|---|
संयुक्त राष्ट्रे (याशिवाय १४ देशांची लष्करी व ५ देशांची वैद्यकीय मदत) | (याशिवाय १ देशाची लष्करी व ५ देशांची वैद्यकीय मदत) |
| सेनापती | |
कोरियन युद्ध (२५ जून १९५० - २७ जुलै १९५३) हे कोरियाचे प्रजासत्ताक व कोरियाचे जनतेचे लोकशाही प्रजासत्ताक या दोन देशात झालेले युद्ध होते. कोरियाचे प्रजासत्ताकाला किंवा दक्षिण कोरियाला अमेरिकेने व संयुक्त राष्ट्रांनी मदत केली होती. कोरियाचे जनतेचे लोकशाही प्रजासत्ताकाला किंवा उत्तर कोरियाला चीनने मदत केली होती त्याचप्रमाणे सोव्हिएत संघानेही उत्तर कोरियाला मदत केली होती. या युद्धाची सुरुवात कोरियाच्या फाळणीमुळे झाली.