कोयना (निःसंदिग्धीकरण)
कोयना शब्दाचे अनेक उपयोग आहेत.
- कोयना नदी - महाराष्ट्रातील एक नदी.
- कोयना धरण - कोयना नदीवरील एक धरण.
- कोयना अभयारण्य - कोयना नदीच्या खोऱ्यातील एक अभयारण्य.
- कोयना दूध - एक दूध उत्पादक संस्था.
- कोयना नगर - कोयना धरणाच्या परिसरातील एक गाव.
- कोयना एक्सप्रेस - मुंबई आणि कोल्हापूरच्या मध्ये धावणारी भारतीय रेल्वेची एक गाडी.