Jump to content

कोमी प्रजासत्ताक

कोमी
Республика Коми
रशियाचे प्रजासत्ताक
ध्वज
चिन्ह

कोमीचे रशिया देशाच्या नकाशातील स्थान
कोमीचे रशिया देशामधील स्थान
देशरशिया ध्वज रशिया
केंद्रीय जिल्हावायव्य
स्थापना२२ ऑगस्ट १९२१
राजधानीसिक्तिफकार
क्षेत्रफळ४,१५,९०० चौ. किमी (१,६०,६०० चौ. मैल)
लोकसंख्या९,०१,१८९
घनता२.१७ /चौ. किमी (५.६ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२RU-KO
संकेतस्थळhttp://www.rkomi.ru
स्थान नकाशा

कोमी प्रजासत्ताक (रशियन: Республика Коми; कोमी: Коми Республика) हे रशिया देशाच्या २१ प्रजासत्ताकांपैकी एक आहे. हे प्रजासत्ताक रशियाच्या उत्तर-पूर्व भागात उरल पर्वतरांगेच्या पश्चिमेस वसले आहे. येथील ७० टक्के भूभाग जंगलाने तर १५ टक्के भाग दलदलीने व्यापला आहे. कोमीमधील लोकवस्ती अत्यंत तुरळक आहे.

येथील तैगा प्रदेशाला १९९५ साली युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थान यादीत स्थान मिळाले.

बाह्य दुवे