Jump to content

कोबाल्ट


कोबाल्ट,  २७Co
कोबाल्ट
कोबाल्ट
सामान्य गुणधर्म
दृश्यरूप राखाडी-चंदेरी रंगाचे घन
साधारण अणुभार (Ar, standard) ५८.९३३१९५ ग्रॅ/मोल
कोबाल्ट - आवर्तसारणीमधे
हायड्रोजनहेलियम
लिथियमबेरिलियमबोरॉनकार्बननत्रवायूप्राणवायूफ्लोरीननिऑन
सोडियममॅग्नेशियमॲल्युमिनियमसिलिकॉनस्फुरदगंधकक्लोरिनआरगॉन
पोटॅशियमकॅल्शियमस्कॅन्डियमटायटॅनियमव्हेनेडियमक्रोमियममँगेनीजलोखंडकोबाल्टनिकेलतांबेजस्तगॅलियमजर्मेनियमआर्सेनिकसेलेनियमब्रोमिनक्रिप्टॉन
रुबिडियमस्ट्रॉन्शियमयिट्रियमझिर्कोनियमनायोबियममॉलिब्डेनमटेक्नेटियमरुथेनियमऱ्होडियमपॅलॅडियमचांदीकॅडमियमइंडियमकथीलअँटिमनीटेलरियमआयोडिनझेनॉन
CaesiumBariumLanthanumCeriumPraseodymiumनियोडायमियमPromethiumSamariumEuropiumGadoliniumTerbiumDysprosiumHolmiumErbiumThuliumYtterbiumLutetiumHafniumTantalumTungstenRheniumOsmiumIridiumPlatinumसोनेपाराThalliumLeadBismuthPoloniumAstatineRadon
फ्रान्सियमरेडियमॲक्टिनियमथोरियमप्रोटॅक्टिनियमयुरेनियमनेप्चूनियमप्लुटोनियमअमेरिसियमक्युरियमबर्किलियमकॅलिफोर्नियमआइन्स्टाइनियमफर्मियममेंडेलेव्हियमनोबेलियमलॉरेन्सियमरुदरफोर्डियमडब्नियमसीबोर्जियमबोह्रियमहासियममैटनेरियमDarmstadtiumRoentgeniumCoperniciumNihoniumFleroviumMoscoviumLivermoriumTennessineOganesson
-

Co

ऱ्होडियम
लोह ← कोबाल्टनिकेल
अणुक्रमांक (Z) २७
गणअज्ञात गण
श्रेणी संक्रामक (धातू)
भौतिक गुणधर्म
स्थिती at STP घन
विलयबिंदू १७६८ °K ​(१४९५ °C, ​{{{विलयबिंदू फारनहाइट}}} °F)
घनता (at STP) ८.९० ग्रॅ/लि
आण्विक गुणधर्म
इतर माहिती
संदर्भ | कोबाल्ट विकिडेटामधे

कोबाल्ट (इंग्लिश: Cobalt ; मूलद्रव्य चिन्ह: Co ; ) हे अणुक्रमांक २७ असलेले धातुरूप रासायनिक मूलद्रव्य आहे. निसर्गतः हे मूलद्रव्य रासायनिक संयुगाच्या स्वरूपातच आढळते. क्षपणकारक प्रद्रावणाने, अर्थात रिडक्टिव्ह स्मेल्टिंग प्रक्रियेने, राखाडी-चंदेरी रंगाचे कोबाल्ट शुद्ध स्वरूपात निराळे काढता येते. चुंबकीय गुणधर्माचे मिश्रधातू बनवण्यासाठी, तसेच शाई, रंगद्रव्ये, व्हार्निश यांच्या उत्पादनात निळ्या रंगासाठी वापरले जाणारे कोबाल्ट अ‍ॅल्युमिनेट (रासायनिक सूत्र: CoAl2O4) बनवण्यासाठी कोबाल्टाचा उपयोग होतो. कॉंगोचे लोकशाही प्रजासत्ताक व झांबिया या देशांमध्ये कोबाल्टचे जगातील सर्वाधिक उत्पादन होते.

बाह्य दुवे