Jump to content

कोथी (लिंगभाव)

कोथी किंवा कोती भारतीय उपखंडात वापरला जाणारा हिजडा संस्कृतीमधला शब्द असून तो, बायकी पुरूषांना जे समलिंगी नात्यांमध्ये स्त्रीयांची भूमिका घेतात.[] कोथी ही संकल्पना भारतीय उपखंडात सर्वच ठिकाणी समान अर्थाने वापरली जाते, शिवाय थाईलंडमधील काथोयेशी ह्या संकल्पनेचे साधर्म्य आहे.

कोथी आणि हिजडा यांत फरक आहे, सर्वच कोथी हिजड्यांसारखे एकत्र घर करून राहात नाहीत. जरी, कोथी आपल्या समलिंगी साथीदारा बरोबर काही काळ घालवत असतील तरीही ते पूर्णवेळ बायकी पेहराव किंवा वर्तनात असतीलच असे नाही.

कोथीलाच कलकत्यात दुरानी, कोचिनमध्ये मेनाका,[] तसेच नेपाळमध्ये मेती आणि पाकिस्तानमध्ये झनाना म्हणले जाते.[] []

हे ही पहा

तमिळ लैंगिक अल्पसंख्यांक

संदर्भ

  1. ^ Reddy, G., & Nanda, S. (2009). Hijras: An "Alternative" Sex/Gender in India. In C. B. Brettell, & C. F. Sargent, Gender in Cross-Cultural Perspective (pp. 275-282). Upper Saddle River, New Jersey: Pearson - Prentice Hall.
  2. ^ Naz Foundation International, Briefing Paper 3: Developing community-based sexual health services for males who have sex with males in South Asia. August 1999. Paper online Archived 2015-10-18 at the Wayback Machine. (Microsoft Word file).
  3. ^ "STRUCTURAL VIOLENCE AGAINST KOTHI–IDENTIFIED MEN WHO HAVE SEX WITH MEN IN CHENNAI, INDIA: A QUALITATIVE INVESTIGATION Venkatesan Chakrapani, Peter A. Newman, Murali Shunmugam, Alan McLuckie, and Fredrick Melwin AIDS Education and Prevention, 19(4), 346–364, 2007" (PDF). 2011-07-27 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2010-10-05 रोजी पाहिले.
  4. ^ "Archived copy". 2010-10-31 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-10-05 रोजी पाहिले.CS1 maint: archived copy as title (link)