कोथळ्याचा भैरवगड
कोथळीगड याच्याशी गल्लत करू नका.
कोथळ्याचा भैरवगड | |
कोथळ्याचा भैरवगड | |
नाव | कोथळ्याचा भैरवगड |
उंची | १०६३ मीटर |
प्रकार | गिरिदुर्ग |
चढाईची श्रेणी | मध्यम |
ठिकाण | नगर, महाराष्ट्र |
जवळचे गाव | कोथळा,राजूर,अकोले |
डोंगररांग | सह्याद्री |
सध्याची अवस्था | व्यवस्थित |
स्थापना | {{{स्थापना}}} |
कोथळ्याचा भैरवगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.
भौगोलिक माहिती
अकोले हा तालुका अहमदनगर जिल्ह्यामध्ये जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये असलेल्या हरिश्चंद्राच्या रांगेत आहे.
गडावर जाण्याचे मार्ग
कलाडगडवर पोहोचण्यासाठी दोन मार्ग आहेत.
- कलाडगडाच्या पायथ्याला पोहोचण्यासाठी आधी कोथळा हे लहानसे गाव गाठणे सोईचे ठरते. या कोथळास येण्यासाठी अकोले तालुक्यामधील कोतुळ या गावी यावे. कोतुळवरून काही ठरावीक एस.टी. बसेस पाचनईपर्यंत येतात.
- पुणे जिल्ह्यामधील माळशेज घाटाच्या माथ्यावर खिरेश्वर नावाचे गाव आहे. खिरेश्वर हे हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याचे गाव आहे. येथून टोलार खिंडीमार्गे साधारण २ तासांच्या पायपिटीचा रस्ता आहे.
किल्ल्याबद्दल व किल्ल्यावरून पाहण्यासारखी ठिकाणे
बाह्य दुवे
हे सुद्धा पहा
- भारतातील किल्ले
संदर्भ
- सांगाती सह्याद्रीचा - यंग झिंगारो
- डोंगरयात्रा - आनंद पाळंदे
- दुर्गदर्शन - गो. नी. दांडेकर
- किल्ले - गो. नी. दांडेकर
- दुर्गभ्रमणगाथा - गो. नी. दांडेकर
- ट्रेक द सह्याद्रीज (इंग्रजी: Trek the Sahyadries ;) - हरीश कपाडिया
- सह्याद्री - स. आ. जोगळेकर
- दुर्गकथा - निनाद बेडेकर
- दुर्गवैभव - निनाद बेडेकर
- इतिहास दुर्गांचा - निनाद बेडेकर
- महाराष्ट्रातील दुर्ग - निनाद बेडेकर