कोत द'ईवोआर देशाचा ध्वज हिरव्या, पांढऱ्या व केशरी रंगांच्या तीन उभ्या पट्ट्यांनी बनला आहे. हेच तीन रंग भारत, नायजर व आयर्लंड ह्या देशांच्या ध्वजांमध्ये देखील वापरले गेले आहेत.