Jump to content

कोत-द'आर्मोर

कोत-द'आर्मोर
Côtes-d'Armor
फ्रान्सचा विभाग
चिन्ह

कोत-द'आर्मोरचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
कोत-द'आर्मोरचे फ्रान्स देशामधील स्थान
देशफ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेशब्रत्तान्य
मुख्यालयसेंत-ब्रियू
क्षेत्रफळ६,८७८ चौ. किमी (२,६५६ चौ. मैल)
लोकसंख्या५,७६,०४९
घनता८३.८ /चौ. किमी (२१७ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२FR-22

कोत-द'आर्मोर (फ्रेंच: Côtes-d'Armor; ब्रेतॉन: Aodoù-an-Arvor) हा फ्रान्स देशाच्या ब्रत्तान्य प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग फ्रान्सच्या वायव्य भागात इंग्लिश खाडीच्या किनाऱ्यावर वसला आहे.


बाह्य दुवे

ब्रत्तान्य प्रदेशातील विभाग
कोत-द'आर्मोर  · फिनिस्तर  · इल-ए-व्हिलेन  · मॉर्बियां