कोतमंगलम
कोतमंगलम हे केरळच्या अर्नाकुलम जिल्ह्यातील शहर आहे. हे शहर याच नावाच्या तालुक्याचे प्रशासकीय केंद्र असून ते कोच्चीपासून ५५ किमी ईशान्येस आहे.
२०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,१४,५७४ होती.[१]
संदर्भ आणि नोंदी
- ^ Kothamangalam Metropolitan Urban Region Population 2011 Census. Census2011.co.in. Retrieved on 2015-04-19.