Jump to content

कोणार्क एक्सप्रेस

कोणार्क एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची मुंबई ते भुवनेश्वर दरम्यान धावणारी रेल्वेगाडी आहे.

मार्ग

कोणार्क एक्सप्रेस मार्गे लागणारी महत्त्वाची स्थानके मुंबई, कल्याण, लोणावळा, पुणे, सोलापूर, गुलबर्गा, वाडी, सिकंदराबाद, वरंगल, विजयवाडा, विशाखापट्टणम, श्रीकाकुलमभुवनेश्वर ही आहेत.

कोणार्क एक्सप्रेसचा मार्ग

रेल्वे क्रमांक[]

  • १०१९: मुंबई छ.शि.ट. - १५:१० वा, भुवनेश्वर - ४:३५ वा (तिसरा दिवस)
  • १०२०: भुवनेश्वर - १५:१५ वा, मुंबई छ.शि.ट. - ३:५५ वा (तिसरा दिवस)

डबे

११०१९ कोणार्क एक्सप्रेस

इंजिन१०१११२१३१४१५१६१७१८१९२०२१२२
डब्ल्यूडीएम ३ए / डब्ल्यूएपी ४एसएलआरजीएसएस१२एस११एस१०एस९एस८एस७एस६एस५एस४एस३पीसीएस२एस१बी४बी३बी२बी१A१जीएसएसएलआर

११०२० कोणार्क एक्सप्रेस

इंजिन१०१११२१३१४१५१६१७१८१९२०२१२२
डब्ल्यूडीएम ३ए / डब्ल्यूएपी ४एसएलआरजीएसA१बी१बी२बी३बी४एस१एस२पीसीएस३एस४एस५एस६एस७एस८एस९एस१०एस११एस१२जीएसएसएलआर

संदर्भ