Jump to content

कोणार्क

कोणार्क
କୋଣାର୍କ
ओडिसामधील गाव

कोणार्क सूर्य मंदिर
कोणार्क is located in ओडिशा
कोणार्क
कोणार्क
कोणार्कचे ओडिशामधील स्थान

गुणक: 19°53′27″N 86°6′1″E / 19.89083°N 86.10028°E / 19.89083; 86.10028

देशभारत ध्वज भारत
राज्य ओडिशा
जिल्हा पुरी जिल्हा
समुद्रसपाटीपासुन उंची ७ फूट (२.१ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर १६,७७९
प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळ


कोणार्क (उडिया: କୋଣାର୍କ) हे भारताच्या ओरिसा राज्यातील एक गाव आहे. कोणार्क ओडिशाच्या पूर्व भागात बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर वसले आहे व ते राजधानी भुवनेश्वरच्या ६५ किमी पूर्वेस स्थित आहे. कोणार्क येथील १३व्या शतकात बांधल्या गेलेल्या सूर्य मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. कोणार्क सूर्य मंदिर युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान असून ते एक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे.