कोठारी
ग्रामपंचायत कोठारीKOTHARI,ता.मूलचेरा, जि. गडचिरोली. तालुक्यातील सर्वात मोठी ग्राम पंचायत आहे.सहा (6)महसुली गावे आणि दोन टोले ( टोला म्हणजे कमी लोक वस्ती असलेले ठिकाण) आहेत.2011च्या जनगणने नुसार 3275 लोकसंख्य आहे. 2017 पासून महाराष्ट्र ग्राम सामजिक परिवर्तन अभियान या गावात राबवण्यास सुरुवात झाली.