Jump to content

कोटा जंक्शन रेल्वे स्थानक

कोटा
भारतीय रेल्वे स्थानक
फलक
स्थानक तपशील
पत्ताकोटा, कोटा जिल्हा, राजस्थान
गुणक25°13′23″N 75°52′52″E / 25.22306°N 75.88111°E / 25.22306; 75.88111
समुद्रसपाटीपासूनची उंची २५६ मी
मार्गदिल्ली–मुंबई रेल्वेमार्ग
कोटा-चित्तोडगढ मार्ग
कोटा-बीना मार्ग
फलाट
इतर माहिती
विद्युतीकरण होय
संकेत KOTA
मालकीरेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग कोटा विभाग, उत्तर पश्चिम रेल्वे
स्थान
कोटा जंक्शन is located in राजस्थान
कोटा जंक्शन
कोटा जंक्शन
राजस्थानमधील स्थान

कोटा जंक्शन हे राजस्थानच्या कोटा शहरामधील एक रेल्वे स्थानक आहे. उत्तर पश्चिम रेल्वेच्या कोटा विभागाचे मुख्यालय येथेच स्थित आहे. दिल्ली–मुंबई रेल्वेमार्गावर असलेले कोटा राजस्थानातील सर्वात वर्दळीच्या स्थानकांपैकी एक आहे.

प्रमुख रेल्वेगाड्या

बाह्य दुवे