Jump to content

कोझुमेल आंतरराष्ट्रीय विमानतळ

कोझुमेल आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: CZMआप्रविको: MMCZ) हा मेक्सिकोच्या कोझुमेल बेटावरील विमानतळ आहे. बेटाच्या पूर्व किनाऱ्यावर असलेल्या या विमानतळाचा उपयोग मुख्यत्वे पर्यटक करतात. येथे दोन धावपट्ट्या व सहा बोर्डिंग गेट आहेत.

येथून मेक्सिको आणि उत्तर अमेरिकेतील मोठ्या शहरांना थेट विमानसेवा उपलब्ध आहे.