Jump to content

कोचेली प्रांत

कोचेली प्रांत
Kocaeli ili
तुर्कस्तानचा प्रांत

कोचेली प्रांतचे तुर्कस्तान देशाच्या नकाशातील स्थान
कोचेली प्रांतचे तुर्कस्तान देशामधील स्थान
देशतुर्कस्तान ध्वज तुर्कस्तान
राजधानीइझ्मित
क्षेत्रफळ३,६२६ चौ. किमी (१,४०० चौ. मैल)
लोकसंख्या१६,३४,६९१
घनता४३० /चौ. किमी (१,१०० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२TR-41
संकेतस्थळkocaeli.gov.tr
कोचेली प्रांतामधील जिल्ह्यांचा विस्तृत नकाशा (तुर्की भाषा)

कोचेली (तुर्की: Kocaeli ili) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या वायव्य भागातील मार्माराच्याकाळ्या समुद्रकिनाऱ्यावर मार्मारा प्रदेशामध्ये वसलेल्या ह्या प्रांताची लोकसंख्या सुमारे १६.२ लाख आहे. इझ्मित हे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे.


बाह्य दुवे