Jump to content

कोकरे

  ?कोकरे

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
जिल्हारत्नागिरी जिल्हा सातारा जिल्हा कुसुंबी, जुंगटी, जांभळेघर
भाषामराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
• आरटीओ कोड

• एमएच/

कोकरे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील एक गाव आहे.सातारा जिल्ह्यात कुसुंबीमुरा, जुंगटी, घाटवण , फलटण , कोरेगाव येथे वास्तव्य करीत आहेत,पुणे जिल्ह्यात पुरंदर येथे वास्तव्य करीत आहेत . कोकरे शिवाजी महाराज यांचे काळात सरदार होते. ते क्षत्रिय हाटकर आहेत.कोकरे घराण्याचे कुळदैवत धुळोबा असून फलटण तालुक्यात धुळदेव येथे आहे .

भौगोलिक स्थान

हवामान

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.

लोकजीवन

दक्षिणेकडे राहणारे कोकरे गवळी धनगर असून डोंगराळ भागात [सातारा, जावली, महाबळेश्वर, चिपळूण, रत्‍नागिरी , रायगड ] वास्तव्य करीत असून भात शेती करतात . जनावरे, शेळी पालण शेतीपूरक व्यवसाय करतात .

प्रेक्षणीय स्थळे

नागरी सुविधा

==जवळपासची गावे== कुसुंबीमुरा, घाटवण, जुंगटी, सातारा , फलटण, कोरेगाव

संदर्भ

१.https://villageinfo.in/ २.https://www.census2011.co.in/ ३.http://tourism.gov.in/ ४.https://www.incredibleindia.org/ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism ६.https://www.mapsofindia.com/