Jump to content

कोकण विभाग

कोकण विभाग
कोंकण
महाराष्ट्राचा प्रशासकीय विभाग

कोकण विभागचे भारत देशाच्या नकाशातील स्थान
कोकण विभागचे भारत देशामधील स्थान
देशभारत ध्वज भारत
स्थापना१ मे १९६०
मुख्यालयमुंबई
राजकीय भाषामराठी
क्षेत्रफळ३०,७४६ चौ. किमी (११,८७१ चौ. मैल)
लोकसंख्या24,807,357
प्रमाणवेळयूटीसी+०५:३०


कोकणातील पारंपारिक घरे

कोकण विभाग महाराष्ट्रातील सहा प्रशासकीय विभागांपैकी एक आहे.

इतिहास

ब्रिटिश काळात कोकण विभाग हा मुंबई इलाख्यातील उत्तर किंवा गुजरात विभागात मोडत होता. ब्रिटिश काळात कोकण विभागात ठाणे, कुलाबा, रत्‍नागिरी असे तीनच जिल्हे होते.

चतुःसीमा

कोकण विभागाच्या पश्चिमेस अरबी समुद्र, पूर्वेस पुणे विभाग(पश्चिम महाराष्ट्र), उत्तरेस गुजरात राज्य व दक्षिणेस गोवा राज्य आहे.

थोडक्यात माहिती