Jump to content

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन ही भारतीय रेल्वेची एक पाल्य कंपनी आहे. महाराष्ट्र, गोवाकर्नाटक राज्यांच्या किनारपट्टी भागातून धावणाऱ्या कोकण रेल्वेचे कामकाज ही कंपनी बघते. १९९० साली स्थापन झालेल्या कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचे मुख्यालय नवी मुंबई शहरामधील सी.बी.डी. बेलापूर येथे आहे.

बाह्य दुवे