Jump to content

कोंबडी विष्टा खत

कोंबड्यांच्या विष्ठेमध्ये द्रव व घन स्वरूपातील विष्ठा एकत्र साठवलेली असल्यामुळे ते एक उत्तम प्रकारचे सेंद्रिय खत आहे. कोंबडीची विष्ठा जमिनीत घातल्यानंतर ताबडतोब कुजते व त्यातील अन्नद्रव्य पिकांना उपलब्ध होऊ शकतात. म्हणून पेरणीपूर्वी हे खत घातल्यास पिकांवर चांगला परिणाम दिसून येतो. या खतांमध्ये पिकांना आवश्यक असलेल्या दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्याचे प्रमाणही अधिक असल्यामुळे ते एक उत्तम प्रकारचे सेंद्रिय खत आहे.

संदर्भ

http://www.drbawasakartechnology.com/m-August2011-Sendriya-Khat-UtpadanTantragyan.html#.Wsyb7dRubIU