Jump to content

कोंढाळकरवाडी

कोंढाळकरवाडी हे गाव तोरणा किल्ल्याच्या पायथ्याशी आहे. गावामध्ये कोंढाळकर आडनावाची लोक असल्यामुळे गावाला कोंढाळकरवाडी असे नाव पडले.

लोकसंख्या

साक्षरता या गावात 70% लोक साक्षर आहेत

पाणीपुरवठा

या गावामध्ये पाण्याच्या ३ विहिरी आहेत. यांतील एक विहीर ज्ञान प्रबोधिनी या संस्थेने बांधली आहे.गावातील महिलांना विहिरी वरून पाणी आणावे लागते. गावाच्या पाठीमागे छोटीसी नदी आहे. त्या नदीचा उपयोग पावसाळ्यात होतो.

स्वच्छता

या गावात शौचालयाची सोय आहे.


संदर्भ