Jump to content

कॉलोराडो क्रिकेट लीग

कॉलोराडो क्रिकेट लीग ही अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील क्रिकेटचे नियमन व आयोजन करणारी संघटना आहे.

कॉलोराडो क्रिकेट लीग
सीसीएल मानचिह्न.jpg
सीसीएल मानचिह्न
खेळक्रिकेट
प्रारंभ१९९७
लोकप्रियता जगातील सगळ्यात उंचावर (६,५२० फूट, १,९८८ मीटर) क्रिकेटचे आयोजन करणारी संघटना
वर्षे १०
संघ
देशअमेरिकेची संयुक्त संस्थाने
सद्य विजेता संघ कॉलोराडो स्प्रिंग्स क्रिकेट क्लब
संकेतस्थळकॉलोराडोक्रिकेट.ऑर्ग


सहभागी संघ:

  • कॉलोराडो स्प्रिंग्स क्रिकेट क्लब
  • फोर्ट कॉलिन्स क्रिकेट क्लब
  • लिटलटन क्रिकेट क्लब
  • कोल क्रीक क्रिकेट क्लब (गोल्ड)
  • कोल क्रीक क्रिकेट क्लब (ग्रीन)
  • सी.एस.यू. क्रिकेट क्लब
  • यू.एन.एम. क्रिकेट क्लब
  • रॉयल बेंगाल क्रिकेट क्लब