ओ'नील गॉर्डन कॉली स्मिथ (५ मे, १९३३:किंग्स्टन, जमैका - ९ सप्टेंबर, १९५९:इंग्लंड) हा वेस्ट इंडीजकडून १९५५ ते १९५९ दरम्यान २६ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.