Jump to content

कॉर्स-द्यु-सुद

कॉर्स-द्यु-सुद
Corse-du-Sud
फ्रान्सचा विभाग
चिन्ह

कॉर्स-द्यु-सुदचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
कॉर्स-द्यु-सुदचे फ्रान्स देशामधील स्थान
देशफ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेशकॉर्स
मुख्यालयअझाक्सियो
क्षेत्रफळ४,०१४ चौ. किमी (१,५५० चौ. मैल)
लोकसंख्या१,१८,५९३
घनता३० /चौ. किमी (७८ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२FR-2A

कॉर्स-द्यु-सुद (फ्रेंच: Corse-du-Sud) हा फ्रान्स देशाच्या कॉर्स प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग कॉर्सिका बेटाच्या दक्षिण भागात वसला असून त्याच्या दक्षिण, पूर्व व पश्चिम दिशांना भूमध्य समुद्र आहे. अझाक्सियो हे येथील प्रमुख शहर आहे.

बाह्य दुवे