कॉर्पस क्रिस्टी (टेक्सास)
कॉर्पस क्रिस्टी Corpus Christi | ||
अमेरिकामधील शहर | ||
| ||
कॉर्पस क्रिस्टी | ||
कॉर्पस क्रिस्टी | ||
देश | अमेरिका | |
राज्य | टेक्सास | |
क्षेत्रफळ | १,१९२ चौ. किमी (४६० चौ. मैल) | |
समुद्रसपाटीपासुन उंची | ७ फूट (२.१ मी) | |
लोकसंख्या | ||
- शहर | ३,०५,२५५ | |
- घनता | १,७९४ /चौ. किमी (४,६५० /चौ. मैल) | |
http://www.cctexas.com |
कॉर्पस क्रिस्टी हे अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील एक शहर आहे. कॉर्पस क्रिस्टी दक्षिण टेक्सासमध्ये मेक्सिकोच्या आखाताच्या किनाऱ्यावर वसले आहे व टेक्सासमधील आठव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.
बाह्य दुवे
- अधिकृत संकेतस्थळ
- स्वागत कक्ष
- विकिव्हॉयेज वरील कॉर्पस क्रिस्टी पर्यटन गाईड (इंग्रजी)
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत