Jump to content

कॉमन सेन्स (पुस्तक)

कॉमन सेन्स

कॉमन सेन्स
लेखकथॉमस पेन
भाषाइंग्रजी
देशअमेरीका
प्रथमावृत्ती१० जानेवारी, इ.स. १७७६
पृष्ठसंख्या४८

कॉमन सेन्स हे थॉमस पेन याने लिहिलेले एक पुस्तक आहे. या पुस्तकाचे प्रकाशन १० जानेवारी, इ.स. १७७६ यादिवशी झाले होते. या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर सहा महिन्यांच्या आत अमेरिकेत संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव करण्यात आला.

बाह्य दुवे