Jump to content

कॉमनवेल्थ बँक मालिका, २०११-१२

कॉमनवेल्थ बँक मालिका, २०११-१२
दिनांक फेब्रुवारी ५, इ.स. २०१२मार्च ८, इ.स. २०१२
स्थळ ऑस्ट्रेलिया


संघ
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाभारतचा ध्वज भारत ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
संघनायक
माहेला जयवर्दनेमहेंद्रसिंग धोणी मायकेल क्लार्क
२००७-०८२०१४-१५

२०१२ कॉमनवेल्थ बँक त्रिकोणी मालिका ही श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका, भारतचा ध्वज भारत व ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया मध्ये खेळली गेलेली एक-दिवसीय क्रिकेट स्पर्धा होती.

ही मालिका फेब्रुवारी ५, इ.स. २०१२ आणि मार्च ५, इ.स. २०१२ दरम्यान खेळली गेली.

संघ

संघ
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया भारतचा ध्वज भारत श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
मायकेल क्लार्क (संघनायक)महेंद्रसिंग धोणी (संघनायक व य.)माहेला जयवर्दने (संघनायक)
मॅथ्यू वेड (य.)सचिन तेंडुलकरकुमार संघकारा (य.)

साखळी सामने गुणतालिका

साखळी सामने
क्रमांक संघ खे जिं हा अनि. समसमान विशेष गुण गुण नेट रन रेट बाजूने विरुद्ध
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका १५+०.४८११,४१९ (२७३.३ षटके)१,३७० (२८७.४ षटके)
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १४+०.३१८१,४३५ (२७३.० षटके)१,२६० (२५५.१ षटके)
भारतचा ध्वज भारत १०-०.७३३१,३०७ (२७८.२ षटके)१,५३३१ (२८२.० षटके)

साखळी सामने

पहिला सामना

फेब्रुवारी ५,
[धावफलक]
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२१६/५ (३२ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१५१/१० (२९.४ षटके)
मॅथ्यू वेड ६७ (६९)
आर. विनय कुमार ३/२१ (७ षटके)
विराट कोहली ३१ (३४)
क्लिंट मॅकके ४/२० (४.४ षटके)
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ६५ धावांनी विजयी (ड-लु पद्धत
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न, ऑस्ट्रेलिया
पंच: एनामुल हक आणि ब्रुस ऑक्सेनफोर्ड
सामनावीर: मॅथ्यू वेड


दुसरा सामना


[धावफलक]
भारतचा ध्वज भारत
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका


अंतिम फेरी


[धावफलक]
भारतचा ध्वज भारत
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका


संदर्भ आणि नोंदी