Jump to content

कॉफ्स हार्बर

मटनबर्ड बेटावरून कॉफ हार्बर मरीना, एनएसडब्ल्यू ऑस्ट्रेलियाचे विहंगम दृश्य

कॉफ्स हार्बर, स्थानिक नाव कॉफ्स,[] हे न्यू साउथ वेल्स, ऑस्ट्रेलियाच्या मध्य उत्तर किनाऱ्यावर, सिडनीच्या उत्तरेस ५४० किमी (३४० मैल) आणि ब्रिस्बेनच्या दक्षिणेस ३९० किमी (२४० मैल) एक किनारपट्टीचे शहर आहे. २०२१ च्या जनगणनेनुसार ७८,७५९ लोकसंख्येसह हे उत्तर किनाऱ्यावरील सर्वात मोठ्या शहरी केंद्रांपैकी एक आहे.[] गुम्बेंगगिर हे कॉफ हार्बर प्रदेशातील मूळ लोक आहेत.[]

संदर्भ

  1. ^ "From Freo to the Gong: Search is on for Aussie town nicknames". 16 August 2019.
  2. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; QF2021 नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  3. ^ "Coffs Harbour Jetty". NSW State Heritage Register. 25 June 2021. 2021-07-01 रोजी पाहिले.