कॉफी (२०२२ चित्रपट)
कॉफी | |
---|---|
दिग्दर्शन | नितीन कांबळे |
निर्मिती | तन्वी फिल्म्स |
प्रमुख कलाकार | सिद्धार्थ चांदेकर, स्पृहा जोशी, कश्यप परुळेकर |
संगीत | तृप्ती चव्हाण |
देश | भारत |
भाषा | मराठी |
प्रदर्शित | १४ जानेवारी २०२२ |
अवधी | १२४ मिनिटे |
कॉफी हा २०२२ चा नितीन कांबळे दिग्दर्शित आणि तन्वी फिल्म्स निर्मित भारतीय मराठी भाषेतील चित्रपट आहे. कथा आणि पटकथा मच्छिंद्र बुगडे यांची आहे. यात सिद्धार्थ चांदेकर, स्पृहा जोशी आणि कश्यप परुळेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
कलाकार
- कश्यप परुळेकर
- सिद्धार्थ चांदेकर
- स्पृहा जोशी
- मोहन जोशी
- मधुरा वैद्य